"फ.म. शहाजिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|फ.मुं शिंदे}} प्रा. फ.म.शहाजिंदे हे एक मराठी कवी आणि लेखक आहे...
(काही फरक नाही)

०१:३५, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

प्रा. फ.म.शहाजिंदे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत.

शहाजिंदे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आदम (कवितासंग्रह, १९९१)
  • इत्यर्थ (समीक्षा, १९८७)
  • ग्वाही (कवितासंग्रह, १९९६)
  • निधर्मी (कवितासंग्रह, १९८०)
  • पुरचुंडी (संपादित)
  • प्रत्यय (समीक्षा)
  • मराठवाड्यातील कविता (संपादित, १९९९)
  • मी तू (मराठी कादंबरी, इंग्रजी अनुवादक - अशोक भूपटकर)
  • मुस्लिम मराठी साहित्य : प्रेरणा आणि स्वरूप (संपादित, सहसंपादक - प्रा. फारुख तांबोळी)
  • राख (आत्मचरित्र)
  • वाकळ (स्फुट लेखसंग्रह, २००४)
  • शेतकरी (मुक्तकाव्य, १९८६)
  • शेवटच्या कविता (कवितासंग्रह)
  • सारांश (समीक्षा, १९८७)

शहाजिंदे यांना मिळालेले पुरस्कार

  • महाराष्ट्र सरकारचा कवी केशवसुत पुरस्कार (१९८२)
  • महाराष्ट्र सरकारचा कादंबरीसाठीचा पुरस्कार (१९८५)
  • महाराष्ट्र सरकारचा ‘शेतकरी’ या पुस्तकासाठी पुरस्कार (१९८८)
  • यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचा आंबेजोगाई साहित्य पुरस्कार (१९९०)

सन्मान

  • जालना किल्ह्यातील वाकुळणी गावी झालेल्या ५व्या मराठवाडा युवक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९९६)
  • बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे झालेल्या ११व्या अंकुर साहित्य संमेलन]ाचे अध्यक्षपद
  • लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे झालेल्या पहिल्या लातूर जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९९९)
  • सोलापूर येथे झालेल्या १ल्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९९०)
  • फ.म.शहाजिंदे यांच्या अनेक कवितांचा हिंदी, इंग्रजी भाषांतून अनुवाद झाले असून कर्नाटक विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्याचे शालेय अभ्यासक्रम यांच्यांत त्यांचा समावेश झाला आहे.