"सरकारी कर्मचार्यांच्या बदल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
शासकीय |
शासकीय कर्मचार्यांची एका विभागातून दुसर्या विभागात अथवा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी बदली केली जाते त्या क्रियेला विनोदाने "शासकीय बदलीकारण" किंवा बदल्यांचे राजकारण असे संबोधले जाते. विशिष्ट ठिकाणी/विभागात बदली करून घेणे अथवा टाळणे यात शासकीय कर्मचारी आणि जनता या शिवाय इतरांचेही हितसंबंध असू शकतात. |
||
केंद्र सरकारच्या नोकर्यांच्या बदल्यांसाठी काही विशिष्ट संकेतावली असते. या बदल्यांमध्ये सहसा राजकारण किंवा कुणालातरी खुश करणे असा प्रकार नसतो. पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असतील तर दोघांनाही एकच गाव मिळेल असे पाहण्याचा प्रयत्न असतो. बदली करताना जो एकाच गावात अधिकतम काळ आहे, त्याची आधी बदली होती. निवृत्तीला आलेल्या माणसाची विनाकारण बदली होत नाही. |
|||
ओळ ६: | ओळ ८: | ||
==बदल्यांची वस्तुस्थिती== |
==बदल्यांची वस्तुस्थिती== |
||
==सनदी अधिकार्यांच्या बदल्या== |
==सनदी अधिकार्यांच्या बदल्या== |
||
या बदल्यांमध्ये १०० टक्की राजकारण असते. कोणी अधिकारी फार चांगले काम करीत असेल आणि लोकप्रियता मिळवत असेल तर त्याची बदली करतात. सनदी अधिकार्याच्या चांगल्या कामामुळे मंत्री, आमदार, खासदार किंवा राजकीय पक्षाचा सभासद वा या लोकांच्या मर्जीतला जातवाला, नातेवाऊक, व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, गुंड, गुन्हेगार याच्या हितसंबंधांना धक्का लागत असेल तर अशा सनदी अधिकार्याची हकालपट्टी करून त्याला कोणतेही जबाबादारीचे काम नसेल अशा ठिकाणी पाठवले जाते. |
|||
अशा चांगल्या कामासाठी बदलीची शिक्षा झालेले सनदी अधिकारी :- |
|||
* उत्तर प्रदेशातील तरुण सनदी अधिकारी दुर्गा नागपाल |
|||
* हिमाचल प्रदेश केडरचे १९८२च्या बॅचचे अधिकारी विनीत चौधरी यांची ३१ वर्षांच्या सेवेत ५२ वेळा बदली करण्यात आली. |
|||
* हरियाणातील सनदी अधिकारी अशोक खेमका यांची [[प्रियंका गांधी]]यांचे पती [[रॉबर्ट वद्रा]] बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निलंबन आणि नंतर बदली |
|||
* बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे बीडकरांमध्ये लोकप्रिय झाले होते. केंद्रेकर यांची बदली होऊ नये, अशी बीडकरांनी मागणी केली होती, तरीही त्यांची शेवटी औरंगाबादला बदली झाली. ही बदली अकाली होती. त्यांचा बीडनधील कार्यकाल फक्त एक वर्ष चार महिने आणि २७ दिवस होता. |
|||
* अरुण भाटिया (पिंपरी चिंचवडचे आयुक्त) |
|||
* अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरू केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची मुद्रांक शुल्क विभागाच्या महानिरीक्षकपदी (अकाली) बदली झाली. त्यानंतर काही महिन्यांत परदेशी यांची पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली. तिथून त्यांना चार महिने १६ दिवसांत हटवले. |
|||
* बिशन नारायण टंडन उत्तर प्रदेश कॆडरचे १९५१ च्या बॅचचे आयएएस १९६९ ते १९७६ या काळात पंतप्रधानांच्या कार्यालयाचे सचिव होते. इंदिआ गांधींना विरोध केल्याबद्दल त्यांना बदलीची शिक्षा भोगावी लागली. |
|||
==गृहखात्यातील आणि पोलीसदलातील बदल्या== |
==गृहखात्यातील आणि पोलीसदलातील बदल्या== |
||
ओळ १२: | ओळ २४: | ||
==पालिका आणि जिल्हापरिषद आणि स्थानिक प्रशासनातील बदल्या== |
==पालिका आणि जिल्हापरिषद आणि स्थानिक प्रशासनातील बदल्या== |
||
==शिक्षकांच्या बदल्या== |
==शिक्षकांच्या बदल्या== |
||
(अपूर्ण) |
|||
[[वर्ग:शासन]] |
[[वर्ग:शासन]] |
२१:१७, ५ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
शासकीय कर्मचार्यांची एका विभागातून दुसर्या विभागात अथवा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी बदली केली जाते त्या क्रियेला विनोदाने "शासकीय बदलीकारण" किंवा बदल्यांचे राजकारण असे संबोधले जाते. विशिष्ट ठिकाणी/विभागात बदली करून घेणे अथवा टाळणे यात शासकीय कर्मचारी आणि जनता या शिवाय इतरांचेही हितसंबंध असू शकतात.
केंद्र सरकारच्या नोकर्यांच्या बदल्यांसाठी काही विशिष्ट संकेतावली असते. या बदल्यांमध्ये सहसा राजकारण किंवा कुणालातरी खुश करणे असा प्रकार नसतो. पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असतील तर दोघांनाही एकच गाव मिळेल असे पाहण्याचा प्रयत्न असतो. बदली करताना जो एकाच गावात अधिकतम काळ आहे, त्याची आधी बदली होती. निवृत्तीला आलेल्या माणसाची विनाकारण बदली होत नाही.
बदल्यांसाठी निकष
बदल्यांचे अधिकार
बदल्यांची वस्तुस्थिती
सनदी अधिकार्यांच्या बदल्या
या बदल्यांमध्ये १०० टक्की राजकारण असते. कोणी अधिकारी फार चांगले काम करीत असेल आणि लोकप्रियता मिळवत असेल तर त्याची बदली करतात. सनदी अधिकार्याच्या चांगल्या कामामुळे मंत्री, आमदार, खासदार किंवा राजकीय पक्षाचा सभासद वा या लोकांच्या मर्जीतला जातवाला, नातेवाऊक, व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, गुंड, गुन्हेगार याच्या हितसंबंधांना धक्का लागत असेल तर अशा सनदी अधिकार्याची हकालपट्टी करून त्याला कोणतेही जबाबादारीचे काम नसेल अशा ठिकाणी पाठवले जाते.
अशा चांगल्या कामासाठी बदलीची शिक्षा झालेले सनदी अधिकारी :-
- उत्तर प्रदेशातील तरुण सनदी अधिकारी दुर्गा नागपाल
- हिमाचल प्रदेश केडरचे १९८२च्या बॅचचे अधिकारी विनीत चौधरी यांची ३१ वर्षांच्या सेवेत ५२ वेळा बदली करण्यात आली.
- हरियाणातील सनदी अधिकारी अशोक खेमका यांची प्रियंका गांधीयांचे पती रॉबर्ट वद्रा बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निलंबन आणि नंतर बदली
- बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे बीडकरांमध्ये लोकप्रिय झाले होते. केंद्रेकर यांची बदली होऊ नये, अशी बीडकरांनी मागणी केली होती, तरीही त्यांची शेवटी औरंगाबादला बदली झाली. ही बदली अकाली होती. त्यांचा बीडनधील कार्यकाल फक्त एक वर्ष चार महिने आणि २७ दिवस होता.
- अरुण भाटिया (पिंपरी चिंचवडचे आयुक्त)
- अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरू केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची मुद्रांक शुल्क विभागाच्या महानिरीक्षकपदी (अकाली) बदली झाली. त्यानंतर काही महिन्यांत परदेशी यांची पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली. तिथून त्यांना चार महिने १६ दिवसांत हटवले.
- बिशन नारायण टंडन उत्तर प्रदेश कॆडरचे १९५१ च्या बॅचचे आयएएस १९६९ ते १९७६ या काळात पंतप्रधानांच्या कार्यालयाचे सचिव होते. इंदिआ गांधींना विरोध केल्याबद्दल त्यांना बदलीची शिक्षा भोगावी लागली.
गृहखात्यातील आणि पोलीसदलातील बदल्या
सेल्सटॅक्स विभागातील बदल्या
महसूल आणि सामान्य प्रशासन विभागातील बदल्या
पालिका आणि जिल्हापरिषद आणि स्थानिक प्रशासनातील बदल्या
शिक्षकांच्या बदल्या
(अपूर्ण)