"धूतपापेश्वर आयुर्वेद औषधी कारखाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ५: | ओळ ५: | ||
विष्णुशास्त्रींनंतर त्यांचे चिरंजीव वैद्य गंगाधर ऊर्फ नानासाहेब पुराणिक यांनी कारखान्याचा विस्तार केला. धूतपापेश्वर निर्मित शास्त्रशुद्ध, प्रमाणित, सुरक्षित व गुणकारी औषधे आयुर्वेदीय औषधी निर्माण क्षेत्रात व ग्राहकांत गुणवत्तेचा मानदंड म्हणून ओळखली जातात. |
विष्णुशास्त्रींनंतर त्यांचे चिरंजीव वैद्य गंगाधर ऊर्फ नानासाहेब पुराणिक यांनी कारखान्याचा विस्तार केला. धूतपापेश्वर निर्मित शास्त्रशुद्ध, प्रमाणित, सुरक्षित व गुणकारी औषधे आयुर्वेदीय औषधी निर्माण क्षेत्रात व ग्राहकांत गुणवत्तेचा मानदंड म्हणून ओळखली जातात. |
||
==प्रकाशने== |
|||
धूतपापेश्वर औषधी कारखाना यांची स्वतःची काही पुस्तक प्रकाशने आहेत, ती अशी:- |
|||
* आरोग्यमंदिर पत्रिका (१९३८पासून नियमितपणे प्रकाशित) |
|||
* आयुर्वेदीय औषधीकरण (मराठी ग्रंथ) |
|||
* औषधी विवरण पुस्तिका (द्वैमासिक ई-पुस्तिका) |
|||
* द्रव्यशोधन विधी (आगामी) |
|||
१८:२५, ५ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावात धूतपापेश्वराचे हे प्रसिद्ध शिवमंदिर आहे. राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर हे गाव लागते. मृदानी नदीच्या काठावर असलेल्या या मंदिरात भाविकांची कायम गर्दी पाहायला मिळते. नदीच्या दोन्ही बाजूंना मोठे डोंगर असून त्यातून वाहणारी नदी हे दृश्य मनमोहक असते. मृदानी नदी डोंगरावरून खाली येत असल्याने मंदिराजवळच एक धबधबा तयार झाला आहे. जुलै ते नोव्हेंबर हा काळ धबधबा पाहण्यासाठी उत्तम मानला जातो. या काळात धबधब्याला भरपूर पाणी असते. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.
धूतपापेश्वर आर्यौषधी कारखाना
वैद्यराज कृष्णशास्त्री पुराणिक यांनी इ.स. १८७२ पूर्वी पनवेल येथे एका आयुर्वेद औषधिनिर्माण संस्थेचे बी रोवले. त्यांचे सुपुत्र वैद्य विष्णुशास्त्री पुराणिक (जन्म : ३० जून, इ.स. १८६४; मृत्यू : १३ जुलै, इ.स. १९१४) यांनी त्या संस्थेचे रूपांतर ‘धूतपापेश्वर आर्यौषधी कारखाना’ या कारखान्यात केले. काळाची गरज ओळखीन विष्णुशास्त्रींनी कारखान्याचे यांत्रिकीकरण केले. आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी वैद्यांना संघटित करण्याचेही काम केले.
विष्णुशास्त्रींनंतर त्यांचे चिरंजीव वैद्य गंगाधर ऊर्फ नानासाहेब पुराणिक यांनी कारखान्याचा विस्तार केला. धूतपापेश्वर निर्मित शास्त्रशुद्ध, प्रमाणित, सुरक्षित व गुणकारी औषधे आयुर्वेदीय औषधी निर्माण क्षेत्रात व ग्राहकांत गुणवत्तेचा मानदंड म्हणून ओळखली जातात.
प्रकाशने
धूतपापेश्वर औषधी कारखाना यांची स्वतःची काही पुस्तक प्रकाशने आहेत, ती अशी:-
- आरोग्यमंदिर पत्रिका (१९३८पासून नियमितपणे प्रकाशित)
- आयुर्वेदीय औषधीकरण (मराठी ग्रंथ)
- औषधी विवरण पुस्तिका (द्वैमासिक ई-पुस्तिका)
- द्रव्यशोधन विधी (आगामी)