Jump to content

"विनायक वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
विनायकराव वाघांनी पुढे अनेक भारतीयांचे पुतळे बनवले. पुण्यातील भाजी मंडई समोर असलेला पांर्‍याया शुभ्र मेघडंबरीतील पुतळ्यातल्या लोकमान्य टिळकांची नजर आजही धारदार आहे. त्यांच्या नजरेतून त्यांचा धाक जाणवतो. पांढरेशुभ्र धोतर, अंगरखा, अंगावर उपरणे, पुणेरी पगडी अशा ऐटदार पद्धतीचा पुतळा पुण्यावर लक्ष ठेवून आहे. हा २२ जुलै १९२४ रोजी उभारण्यात आला.

विनाकराव वाघांचे चिरंजीव बी.व्ही. वाघ यांनीही पुतळे बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि विनायकरावांच्या निधनानंतर पुतळे बनवण्याचे काम चालूच ठेवले. गिरगाव चौपाटीला शिल्पकार वाघ यांचा स्टुडियो (Wagh's Fine Art Studio) आहे. त्यांनीही [[बाबासाहेब आंबेडकर]] आदी अनेक भारतीय नेत्यांचे पुतळे बनवले.
विनाकराव वाघांचे चिरंजीव ब्रह्मेश विनायक वाघ यांनीही पुतळे बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि विनायकरावांच्या निधनानंतर पुतळे बनवण्याचे काम चालूच ठेवले. गिरगाव चौपाटीला शिल्पकार विनायकरावांनी स्थापन केलेला स्टुडियो (Wagh's Fine Art Studio) (स्थापना इ.स. १९०१) आहे. ब्रह्मेश वाघांनंतर नातू विनय वाघ यांनीही [[बाबासाहेब आंबेडकर]] आदी अनेक भारतीय नेत्यांचे पुतळे बनवले आणिही कलोपासना चालूच ठेवली.

==विनायकराव वाघांनी बनवलेले पुतळे==
==विनायकराव वाघांनी बनवलेले पुतळे==

१४:५५, ४ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

शिल्पकार विनायक व्यंकट वाघ (मृत्यू : इ.स. १९५८) हे एक अजब व्यक्तिमत्त्व होते. त्या काळातील भारताचे गव्हर्नर लॉर्ड हार्डिग्ज यांची भेट घेऊन दोन तासाच्या अवधीत त्यांचेच शिल्प तयार करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्या काळातील इंग्लंडच्या रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ आर्टचे ख्यातनाम शिल्पकार हॅम्प्टन यांना अशाच शिल्पासाठी चार तास लागले होते. हार्डिग्ज यांनी परीक्षा घ्यायचे ठरवले आणि शिल्पकार वाघ त्यात उत्तीर्ण झाले. गव्हर्नर जनरलने त्यांची स्वतःचे खासगी शिल्पकार (स्वीय) म्हणून नेमणूक केली.

विनायकराव वाघांनी पुढे अनेक भारतीयांचे पुतळे बनवले. पुण्यातील भाजी मंडई समोर असलेला पांर्‍याया शुभ्र मेघडंबरीतील पुतळ्यातल्या लोकमान्य टिळकांची नजर आजही धारदार आहे. त्यांच्या नजरेतून त्यांचा धाक जाणवतो. पांढरेशुभ्र धोतर, अंगरखा, अंगावर उपरणे, पुणेरी पगडी अशा ऐटदार पद्धतीचा पुतळा पुण्यावर लक्ष ठेवून आहे. हा २२ जुलै १९२४ रोजी उभारण्यात आला.

विनाकराव वाघांचे चिरंजीव ब्रह्मेश विनायक वाघ यांनीही पुतळे बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि विनायकरावांच्या निधनानंतर पुतळे बनवण्याचे काम चालूच ठेवले. गिरगाव चौपाटीला शिल्पकार विनायकरावांनी स्थापन केलेला स्टुडियो (Wagh's Fine Art Studio) (स्थापना इ.स. १९०१) आहे. ब्रह्मेश वाघांनंतर नातू विनय वाघ यांनीही बाबासाहेब आंबेडकर आदी अनेक भारतीय नेत्यांचे पुतळे बनवले आणिही कलोपासना चालूच ठेवली.

विनायकराव वाघांनी बनवलेले पुतळे

विक्रीकर खात्याचा खटला

वाघ हे पुतळे विकतात परंतु त्या त्यांवर विक्रीकर भरत नाहीत म्हणून त्यांच्यावर खात्याने १३ जानेवारी १९७५ रोजी खटला भरला. बरीच उलटसुलट चर्चा झाल्यानंतर वाघ हे कलावंत आहेत, ते फक्त ऑर्डरीनुसार दगडी किंवा ब्राँझचे पुतळे बनवून देतात, पुतळे विकण्याचे त्यांचे दुकान नाही, असे नमूद करून कोर्टाने विक्रीकर खात्याचा दावा फेटाळून लावून खात्याने वाघांना खटल्याचा खर्च द्यावा असा निकाल दिला.[१]