Jump to content

"चटणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
, Replaced: {{stub}} → {{विस्तार}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''चटणी''' हा एक भारतीय तिखट [[खाद्यपदार्थ]] आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतानुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यांतले अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्‌‍पिढ्या बनवल्या जातात.
'''चटणी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[खाद्यपदार्थ]] आहे.

==चटणीविषयी मराठी पुस्तके==
* आजीच्या विविध चटण्या (प्रमिला पटवर्धन)
* कहाणी चटणीची (मृणाल तुळपुळे)
* चटकदार चटण्याच चटण्या (शीला काकडे)
* चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती (वंदना वेलणकर)






{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]

०१:०५, २ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

चटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतानुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यांतले अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्‌‍पिढ्या बनवल्या जातात.

चटणीविषयी मराठी पुस्तके

  • आजीच्या विविध चटण्या (प्रमिला पटवर्धन)
  • कहाणी चटणीची (मृणाल तुळपुळे)
  • चटकदार चटण्याच चटण्या (शीला काकडे)
  • चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती (वंदना वेलणकर)