"महदंबा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: आचार्य भानुकवी जामोदेकर साहित्य संघाचे पहले आद्य कवयित्री महदं... |
(काही फरक नाही)
|
००:१७, २ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
आचार्य भानुकवी जामोदेकर साहित्य संघाचे पहले आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील दहीपुरी येथे भरले होते. या संमेलनाचे अध्यक्ष महंत बाभुळगावकरशास्त्री होते.
पहा : साहित्य संमेलने