Jump to content

"पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
==पु.य. देशपांडे यांनी लिहिलेली काही पुस्तके==
==पु.य. देशपांडे यांनी लिहिलेली काही पुस्तके==
* अनामिकाची चिंतनिका
* अनामिकाची चिंतनिका
* अनुभवामृत रसरहस्य, खंड १, २, ३.
* अनुभवामृत रसरहस्य : ज्ञानेश्वरकृत अमृतानुभवाचे रसग्रहणात्मक निरूपण, खंड १, २, ३.
* आमूलाग्र
* आमूलाग्र
* आहुती
* आहुती
* काळी राणी
* काळी राणी
* गांधीजीच का?
* गांधीजीच का?
* खरा पातंजल योग (इंग्रजी अनुवाद - The authentic yoga : a fresh look at Patanjali's yoga sutras with a new translation, notes and comments)
* खरा पातंजल योग (इंग्रजी अनुवाद - The authentic yoga : a fresh look at Patanjali's yoga sutras with a new translation, notes and comments) (२ इंग्लिश आणि १९ जर्मन आवृत्त्या)
* चंद्रावरचा कलंक
* चंद्रावरचा कलंक
* Tathagata Buddha, the Untold Story of the Enlightened One b
* Tathagata Buddha, the Untold Story of the Enlightened One (इंग्रजी)
* नवी मूल्ये
* नवे जग
* नवे जग
* नित्यनूतन भगवद्गीता आणि जीवनदर्शन
* नित्यनूतन भगवद्गीता आणि जीवनदर्शन
* बंधनाच्या पलीकडे
* बंधनाच्या पलीकडे (स्वतंत्र सामाजिक कादंबरी)
* भेरीघोष की धर्मघोष?
* भेरीघोष की धर्मघोष?
* मयूरपंख
* मयूरपंख
* मानवोपनिषद
* मानवोपनिषद : प्राचीन ब्रह्मविद्येचे अर्वाचीन स्वरूप
* विशाल जीवन
* विशाल जीवन
* विश्वदर्शन अथवा नासदीय सूक्त नीराजन(?)
* विश्वदर्शन अथवा नासदीय सूक्त नीराजन(?)
* सदाफुली
* सदाफुली
* सुकलेले फूल (स्वतंत्र सामाजिक कादंबरी)
* ज्ञानदेव
* ज्ञानदेव



१६:१३, १ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

पुरुषोत्तम यशवंत देशपांडे (१९००-१९८६) हे एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघणार्‍या विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते संपादकही होते. त्यांनी एकूण ४१ पुस्तके लिहिली.

पु.य. देशपांडे यांनी लिहिलेली काही पुस्तके

  • अनामिकाची चिंतनिका
  • अनुभवामृत रसरहस्य : ज्ञानेश्वरकृत अमृतानुभवाचे रसग्रहणात्मक निरूपण, खंड १, २, ३.
  • आमूलाग्र
  • आहुती
  • काळी राणी
  • गांधीजीच का?
  • खरा पातंजल योग (इंग्रजी अनुवाद - The authentic yoga : a fresh look at Patanjali's yoga sutras with a new translation, notes and comments) (२ इंग्लिश आणि १९ जर्मन आवृत्त्या)
  • चंद्रावरचा कलंक
  • Tathagata Buddha, the Untold Story of the Enlightened One (इंग्रजी)
  • नवी मूल्ये
  • नवे जग
  • नित्यनूतन भगवद्गीता आणि जीवनदर्शन
  • बंधनाच्या पलीकडे (स्वतंत्र सामाजिक कादंबरी)
  • भेरीघोष की धर्मघोष?
  • मयूरपंख
  • मानवोपनिषद : प्राचीन ब्रह्मविद्येचे अर्वाचीन स्वरूप
  • विशाल जीवन
  • विश्वदर्शन अथवा नासदीय सूक्त नीराजन(?)
  • सदाफुली
  • सुकलेले फूल (स्वतंत्र सामाजिक कादंबरी)
  • ज्ञानदेव

पु.य. देशपांडे यांच्यासंबंधीची पुस्तके

  • इलाचंद्र जोशी और पुरुषॊत्तम यशवंत जोशी : मनोवैज्ञानिक उपन्यासों का तुलनात्मक अध्ययन (हिंदी, इंदू भाटिया)
  • पु.य. देशपांडे (इंदुमती शेवडे)
  • पु.य. देशपांडे यांचे कादंबरी विश्व (प्रज्ञा आपटे)


(अपूर्ण)