"इन्स्क्रिप्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |

ओळ १०: | ओळ १०: | ||
** मधल्या रांगेच्या वरच्या (खालून तिसर्या) रांगेत मृदू व्यंजनांपैकी (वर्गीय व्यंजनांतील दुसरी दोन) शिफ्ट न दाबता अल्पप्राण व्यंजने (ग, ज, ड, द, ब), आणि शिफ्ट दाबून महाप्राण व्यंजने (घ, झ, ढ, ध, भ) लिहिता येेतात. |

* स्वरचिन्हे लिहिताना |
* स्वरचिन्हे लिहिताना |

==इन्स्क्रिप्टमधील दोष== |

१. इन्स्क्रिप्ट वापरून मराठीतले अॅ (‘अ’वर आडवी चंद्रकोर) टाईप करता येत नाही. ऍ |

२. इन्स्क्रिप्टमध्ये पाऊण य हे अक्षर नाही. त्यामुळे ट, ठ, ड, ड, छ या अक्षरांना ‘य’ जोडता येत नाही.

३. इन्स्क्रिप्टमध्ये ZWNJ (झीरो वि्ड्थ नॉन जॉयनर)ची सोय नाही. त्यामुळे स्पोर्ट्स, वर्ड्ज हे शब्द योग्य तर्हेने लिहिता येत नाहीत.

४. मराठीतली च़, छ़, झ़ ही अक्षरे लिहिण्याची काहीच सोय केलेली नाही. त्याउलट र्हस्व ऎ, र्हस्व ऒ, ऍ, नुक्तावाले ऴ, य़, ऱ, व़, ही मराठीत कधीही न लागणारी अक्षरचिन्हे आहेत.

५. मराठी बाराखडीत नसलेली कॆ, कॊ सारखी र्हस्व ए-कार ओ-कार असलेली निष्कारण कळफलकाची जागा अडवून बसली आहेत.

६. फक्त मराठीतच असणारी र्य, र्ह ही चंद्रकोरीसारखा ‘अर्धा र’ असलेली जोडाक्षरे लिहिता येत नाहीत.

७. स्वरावर रफार लिहिण्याची सोय नाही, त्यामुळे हविर्अन्न, कुर्आन, आशीर्उक्ती, पुनर्ऐक्य, नैर्ऋत्य हे शब्द लिहिता येत नाहीत.

८. शृंगार हा शब्द ‘श्र’तला श वापरून लिहिता येत नाही., वगैरे, वगैरे |

१३:०६, ३० जुलै २०१६ ची आवृत्ती
इन्स्क्रिप्ट हा संगणकावर भारतीय लिप्यांत टंकलेखन करण्यासाठी वापरण्यात येणारा कळपाटाचा/ कळफलकाचा प्रमाणित आराखडा आहे. हा आराखडा बाराखडीच्या तत्त्वावर आधारलेला असून तो ब्राह्मी लिपीपासून निर्माण झालेल्या विविध भारतीय लिप्यांसाठी सामायिकरीत्या वापरता येतो. सदर आराखड्याला भारतीय मानक ब्युरो ह्या संस्थेची मान्यता आहे.
इन्स्क्रिप्टची रचना
- इन्स्क्रिप्टची रचना ध्वन्यानुसारी म्हणजे उच्चाराच्या क्रमाप्रमाणे आहे. उच्चारात ज्या क्रमाने ध्वनी येतात तशाच क्रमाने ते लिहायचे असतात. उदा. कि ह्या लेखनात पहिली वेलांटी व्यंजनाक्षराच्या आधी दिसत असली तरी कि हे अक्षर लिहिताना प्रथम क ह्या व्यंजनाक्षराची कळ दाबून त्यानंतर पहिल्या वेलांटीसाठीची कळ दाबण्यात येते.
- डाव्या हाताला स्वराक्षरे आणि स्वरचिन्हे (काना, मात्रा, वेलांटी इ.) असतात तर उजव्या हाताला व्यंजनाक्षरांची चिन्हे असतात.
- व्यंजनचिन्हांची मांडणी प्रत्येक कळीवर दोन चिन्हे (शिफ्टसह आणि शिफ्टवाचून) अशी केलेली आहे.
- वर्गीय व्यंजनांतील व्यंजने लिहिताना (क-वर्ग, च-वर्ग, ट-वर्ग, त-वर्ग आणि प-वर्ग)
- मधल्या (खालून दुसर्याया) रांगेत घोष किंवा कठोर व्यंजनांपैकी (वर्गीय व्यंजनांतील पहिली दोन) शिफ्ट न दाबता अल्पप्राण व्यंजने (क, च, ट, त, प), आणि शिफ्ट दाबून महाप्राण व्यंजने (ख, छ, ठ, थ, फ) लिहिता येेतात.
- मधल्या रांगेच्या वरच्या (खालून तिसर्या) रांगेत मृदू व्यंजनांपैकी (वर्गीय व्यंजनांतील दुसरी दोन) शिफ्ट न दाबता अल्पप्राण व्यंजने (ग, ज, ड, द, ब), आणि शिफ्ट दाबून महाप्राण व्यंजने (घ, झ, ढ, ध, भ) लिहिता येेतात.
- स्वरचिन्हे लिहिताना
इन्स्क्रिप्टमधील दोष
१. इन्स्क्रिप्ट वापरून मराठीतले अॅ (‘अ’वर आडवी चंद्रकोर) टाईप करता येत नाही. ऍ
२. इन्स्क्रिप्टमध्ये पाऊण य हे अक्षर नाही. त्यामुळे ट, ठ, ड, ड, छ या अक्षरांना ‘य’ जोडता येत नाही.
३. इन्स्क्रिप्टमध्ये ZWNJ (झीरो वि्ड्थ नॉन जॉयनर)ची सोय नाही. त्यामुळे स्पोर्ट्स, वर्ड्ज हे शब्द योग्य तर्हेने लिहिता येत नाहीत.
४. मराठीतली च़, छ़, झ़ ही अक्षरे लिहिण्याची काहीच सोय केलेली नाही. त्याउलट र्हस्व ऎ, र्हस्व ऒ, ऍ, नुक्तावाले ऴ, य़, ऱ, व़, ही मराठीत कधीही न लागणारी अक्षरचिन्हे आहेत.
५. मराठी बाराखडीत नसलेली कॆ, कॊ सारखी र्हस्व ए-कार ओ-कार असलेली निष्कारण कळफलकाची जागा अडवून बसली आहेत.
६. फक्त मराठीतच असणारी र्य, र्ह ही चंद्रकोरीसारखा ‘अर्धा र’ असलेली जोडाक्षरे लिहिता येत नाहीत.
७. स्वरावर रफार लिहिण्याची सोय नाही, त्यामुळे हविर्अन्न, कुर्आन, आशीर्उक्ती, पुनर्ऐक्य, नैर्ऋत्य हे शब्द लिहिता येत नाहीत.
८. शृंगार हा शब्द ‘श्र’तला श वापरून लिहिता येत नाही., वगैरे, वगैरे
(अपूर्ण)