"मनुस्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |

ओळ २०: | ओळ २०: | ||
विषादप्यामृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम्।

विषादप्यामृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम्।

अमित्रादपि सद्वृत्तममेध्यादपि काञ्चनम्।। (२.२३९)

अमित्रादपि सद्वृत्तममेध्यादपि काञ्चनम्।। (२.२३९)

विषातील अमृत घ्यावे, चांगला विचार एखाद्या लहान मुलाने मांडला तरी त्याच्याकडूनसुद्धा तो घ्यावा, शत्रू असला तरी त्याच्यातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि घाणीत असलेली सुवर्णसुद्धा स्वीकारावी. |
विषातील अमृत घ्यावे, चांगला विचार एखाद्या लहान मुलाने मांडला तरी त्याच्याकडूनसुद्धा तो घ्यावा, शत्रू असला तरी त्याच्यातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि घाणीत असलेली सुवर्णसुद्धा स्वीकारावी.

२.

२.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।

ओळ २८: | ओळ २८: | ||
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।

रक्षन्ति स्थविरे पुत्राः न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति॥ (९.३)

रक्षन्ति स्थविरे पुत्राः न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति॥ (९.३)

स्त्रीचे ती कुमारी असताना पित्याने रक्षण करावे, तरुणपणी नवर्याने आणि वृद्धापकाली तिला पुत्रांनी सांभाळावे. स्त्रीला कधी संरक्षणाशिवाय (एकटे) सोडू नये. |
स्त्रीचे ती कुमारी असताना पित्याने रक्षण करावे, तरुणपणी नवर्याने आणि वृद्धापकाली तिला पुत्रांनी सांभाळावे. स्त्रीला कधी संरक्षणाशिवाय (एकटे) सोडू नये.

४.

४.

चक्रिनो दशमिष्ठस्य रोगिनो भारिनः स्त्रिय:।

वाहतुकीमध्ये वृद्ध, रोगी, स्त्री, ओझे वाहणारा, विद्वान व राजा यांना '''याच क्रमाने''' अग्रक्रम देण्यास मनू सांगतो (२.१३८). |

स्नातकस्य च राज्ञश्च पन्था देयो वरस्य च ॥

(पायी चालताना अरुंद) रस्यावर (मागून किंवा पुढून) वाहनावर आरूढ असलेलेला माणूस (चक्रिनः),९० ते १०० वर्षांचा वृद्ध (दशमिन्), रोगी, स्त्री, ओझे वाहणारा (भारिन्), विद्वान (स्नातक) व राजा (राज्ञः) (यांपैकी कोणी आले तर ) त्यांना '''याच क्रमाने''' अग्रक्रम द्यावा. (२.१३८). |

==मनुस्मृतीवरील मराठी पुस्तके== |
==मनुस्मृतीवरील मराठी पुस्तके== |
१६:२४, २८ जुलै २०१६ ची आवृत्ती
मनुस्मृती हा इसवी सनाच्या २र्या शतकात लिहिलेला एक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात विश्वोत्पत्ती, आहार, आरोग्य, गुरु-शिष्य संबंध, अध्ययन आणि अध्यापन विषयक नियम, गौरव, स्त्री-संरक्षण, सामाजिक सुरक्षा, वाहतूक नियम, प्राणिहत्या, शासकीय सेवा, राजधर्म, धनसंचयाचे नियम अशा अनेक विषयांचा समावेश आहे.
अध्याय
मनुस्मृतीमध्ये एकूण १२ अध्याय असून त्यात २६८३ श्लोक आहेत.
रचना
ब्रह्मदेवाने उत्पन्न केले असलेले धर्मशास्त्र मनूला मिळते. तो ते ऋषींना सांगतो. असे यात लिहिले आहे.
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे-
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं| विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत्||
अर्थात, श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला.
मनुस्मृतीतील काही सुवचने
१.
विषादप्यामृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम्।
अमित्रादपि सद्वृत्तममेध्यादपि काञ्चनम्।। (२.२३९)
विषातील अमृत घ्यावे, चांगला विचार एखाद्या लहान मुलाने मांडला तरी त्याच्याकडूनसुद्धा तो घ्यावा, शत्रू असला तरी त्याच्यातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि घाणीत असलेली सुवर्णसुद्धा स्वीकारावी.
२.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास् तु न पूज्यन्ते सर्वास् तत्राफलाः क्रियाः ॥ (३.५६)
जेथे नारीची पूजा होते तेथे देवता रममाण होतात. परंतु जेथे अशी पूजा होत नाही तेथे सर्व धर्मक्रिया विफल होतात.
३.
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थविरे पुत्राः न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति॥ (९.३)
स्त्रीचे ती कुमारी असताना पित्याने रक्षण करावे, तरुणपणी नवर्याने आणि वृद्धापकाली तिला पुत्रांनी सांभाळावे. स्त्रीला कधी संरक्षणाशिवाय (एकटे) सोडू नये.
४.
चक्रिनो दशमिष्ठस्य रोगिनो भारिनः स्त्रिय:।
स्नातकस्य च राज्ञश्च पन्था देयो वरस्य च ॥
(पायी चालताना अरुंद) रस्यावर (मागून किंवा पुढून) वाहनावर आरूढ असलेलेला माणूस (चक्रिनः),९० ते १०० वर्षांचा वृद्ध (दशमिन्), रोगी, स्त्री, ओझे वाहणारा (भारिन्), विद्वान (स्नातक) व राजा (राज्ञः) (यांपैकी कोणी आले तर ) त्यांना याच क्रमाने अग्रक्रम द्यावा. (२.१३८).
मनुस्मृतीवरील मराठी पुस्तके
- डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? (डॉ. यशवंत मनोहर)
- निवडक मनुस्मृती, संकलन आणि भाष्य (डॉ. रंगनाथ मुडसूरकर)
- मनु आणि स्त्री (डॉ. म.बा. कुलकर्णी)
- मनुशासनम् : निवडक मनुस्मृती (विनोबा भावे)
- मनुस्मृती-काही विचार (डॉ. नरहर कुरुंदकर)
- मनुस्मृती - भूमिका (वरदानंद भारती)
- श्री मनुस्मृती-सार्थ-संभाष्य (वरदानंद भारती)
मनुस्मृतीवरील हिंदी पुस्तके (अनेक)
- महर्षि मनुरचित मनुस्मृती : उपयोगी रूपांतर (गोविन्दसिंह)
मनुस्मृतीवरील इंग्रजी पुस्तके (असंख्य)
- Manusmriti (Patrick Olivelle) in The Oxford International Encyclopedia of Legal History