"मनुस्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
* मनुशासनम् : निवडक मनुस्मृती ([[विनोबा भावे]]) |
* मनुशासनम् : निवडक मनुस्मृती ([[विनोबा भावे]]) |
||
* मनुस्मृती-काही विचार (डॉ. [[नरहर कुरुंदकर]]) |
* मनुस्मृती-काही विचार (डॉ. [[नरहर कुरुंदकर]]) |
||
* मनुस्मृती - भूमिका ([[वरदानंद भारती]]) |
|||
* श्री मनुस्मृती-सार्थ-संभाष्य ([[वरदानंद भारती]]) |
* श्री मनुस्मृती-सार्थ-संभाष्य ([[वरदानंद भारती]]) |
||
==मनुस्मृतीवरील हिंदी पुस्तके (अनेक)== |
==मनुस्मृतीवरील हिंदी पुस्तके (अनेक)== |
||
* महर्षि मनुरचित मनुस्मृती : उपयोगी रूपांतर (गोविन्दसिंह) |
* महर्षि मनुरचित मनुस्मृती : उपयोगी रूपांतर (गोविन्दसिंह) |
||
==मनुस्मृतीवरील इंग्रजी पुस्तके (असंख्य)== |
|||
* Manusmriti (Patrick Olivelle) in The Oxford International Encyclopedia of Legal History |
|||
१५:०८, २७ जुलै २०१६ ची आवृत्ती
मनुस्मृती हा इसवी सनाच्या २र्या शतकात लिहिलेला एक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात विश्वोत्पत्ती, आहार, आरोग्य, गुरु-शिष्य संबंध, अध्ययन आणि अध्यापन विषयक नियम, गौरव, स्त्री-संरक्षण, सामाजिक सुरक्षा, वाहतूक नियम, प्राणिहत्या, शासकीय सेवा, राजधर्म, धनसंचयाचे नियम अशा अनेक विषयांचा समावेश आहे.
अध्याय
मनुस्मृतीमध्ये एकूण १२ अध्याय असून त्यात २६८३ श्लोक आहेत.
रचना
ब्रह्मदेवाने उत्पन्न केले असलेले धर्मशास्त्र मनूला मिळते. तो ते ऋषींना सांगतो. असे यात लिहिले आहे.
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे-
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं| विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत्||
अर्थात, श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला.
मनुस्मृतीवरील मराठी पुस्तके
- डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? (डॉ. यशवंत मनोहर)
- निवडक मनुस्मृती, संकलन आणि भाष्य (डॉ. रंगनाथ मुडसूरकर)
- मनु आणि स्त्री (डॉ. म.बा. कुलकर्णी)
- मनुशासनम् : निवडक मनुस्मृती (विनोबा भावे)
- मनुस्मृती-काही विचार (डॉ. नरहर कुरुंदकर)
- मनुस्मृती - भूमिका (वरदानंद भारती)
- श्री मनुस्मृती-सार्थ-संभाष्य (वरदानंद भारती)
मनुस्मृतीवरील हिंदी पुस्तके (अनेक)
- महर्षि मनुरचित मनुस्मृती : उपयोगी रूपांतर (गोविन्दसिंह)
मनुस्मृतीवरील इंग्रजी पुस्तके (असंख्य)
- Manusmriti (Patrick Olivelle) in The Oxford International Encyclopedia of Legal History