"हमाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
.डोक्यावरून किंवा पाठीवरून ओझे इकडून तिकडे नेण्यार्या माणसाला हमाल, कूली. भारवाही किंवा भारवाहक म्हणतात. |
पैशाच्या मोबदल्यात .डोक्यावरून किंवा पाठीवरून ओझे इकडून तिकडे नेण्यार्या माणसाला हमाल, कूली. भारवाही किंवा भारवाहक म्हणतात. त्यांना त्याकामासाठी जे पैसे मिळतात त्यांना हमाली म्हणतात. असे हमाल रेल्वे स्टेशनांवर, बस स्टँडवर, धान्य बाजारात, हमालाड्ड्यांवर किंवा विमानतळावर असतात. विमानतळावरील हमालांना लोडर म्हणतात. |
||
भारताधील रेल्वे स्टेशनवरील हमालांच्या अंगावर लाल डगला व छातीवर बिल्ला असतो. हे हमाल रेल्वेने नेमलेले असतात. प्रवासाला जाणार्या उतारूचे सामान स्टेशनमध्ये आत आणून ते रेल्वे डब्यात चढवणे आणि प्रवासाहून आलेलेल्या उतारूचे सामान बोगीतून खाली उतरवून ते स्टेशनाबाहेर आणणे याव्यतिरिक्त या हमालांना रेल्वे पार्सलांची वाहतूकही करावी लागते. सामान जर जास्त असेल तर ते वाहून नेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एक दोन चाकी हातगाडी असते. |
|||
(अपूर्ण) |
१५:५३, २६ जुलै २०१६ ची आवृत्ती
पैशाच्या मोबदल्यात .डोक्यावरून किंवा पाठीवरून ओझे इकडून तिकडे नेण्यार्या माणसाला हमाल, कूली. भारवाही किंवा भारवाहक म्हणतात. त्यांना त्याकामासाठी जे पैसे मिळतात त्यांना हमाली म्हणतात. असे हमाल रेल्वे स्टेशनांवर, बस स्टँडवर, धान्य बाजारात, हमालाड्ड्यांवर किंवा विमानतळावर असतात. विमानतळावरील हमालांना लोडर म्हणतात.
भारताधील रेल्वे स्टेशनवरील हमालांच्या अंगावर लाल डगला व छातीवर बिल्ला असतो. हे हमाल रेल्वेने नेमलेले असतात. प्रवासाला जाणार्या उतारूचे सामान स्टेशनमध्ये आत आणून ते रेल्वे डब्यात चढवणे आणि प्रवासाहून आलेलेल्या उतारूचे सामान बोगीतून खाली उतरवून ते स्टेशनाबाहेर आणणे याव्यतिरिक्त या हमालांना रेल्वे पार्सलांची वाहतूकही करावी लागते. सामान जर जास्त असेल तर ते वाहून नेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एक दोन चाकी हातगाडी असते.
(अपूर्ण)