"मन्मथ स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वीरशैव कवी मन्मथ स्वामी (१५६१-१६३१) हे लिगायतपंथीयांचे एक संत... |
(काही फरक नाही)
|
१३:३१, २५ जुलै २०१६ ची आवृत्ती
वीरशैव कवी मन्मथ स्वामी (१५६१-१६३१) हे लिगायतपंथीयांचे एक संत होते. त्यांचा जन्म मराठवाड्यातील नेकनूर (निनगूर) या गाची झाला. वीरशैव कवी नागनाथ मरळसिद्ध यांचे हे शिष्य. कपिलधार या गावी मन्मथ स्वामींचे एक प्रसिद्ध मंदिर आहे.
या स्वामींनी सन १६३१मध्ये समाधी घेतली.
मन्मथ स्वामींच्या काव्य रचना
- अनुभवानंद (२४६ ओव्यांचे अपूर्ण काव्य)
- स्वयंप्रकाश(७३९ ओव्यांचा ग्रंथ)
(अपूर्ण)