Jump to content

"मंगेश तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरतात. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्‌घाटने होतात.
मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरतात. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्‌घाटने होतात. ते उत्तम व्याख्याते आहेत.

==मंगेश तेंडुलकर यांची पुस्तके==
==मंगेश तेंडुलकर यांची पुस्तके==
* भुईचक्र
* संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
* संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)

ओळ १५: ओळ १६:
* संडे मूड’ पुस्तकासाठी [[सावाना]]चा [[वि.मा.दी. पटवर्धन]] पुरस्कार
* संडे मूड’ पुस्तकासाठी [[सावाना]]चा [[वि.मा.दी. पटवर्धन]] पुरस्कार
* [[मसाप]]चा [[चिं.वि. जोशी]] पुरस्कार
* [[मसाप]]चा [[चिं.वि. जोशी]] पुरस्कार

==संकेतस्थळ==
[http://www.mangeshtendulkar.com/awards.htm]

०७:३८, २३ जुलै २०१६ ची आवृत्ती

मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरतात. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्‌घाटने होतात. ते उत्तम व्याख्याते आहेत.

मंगेश तेंडुलकर यांची पुस्तके

  • भुईचक्र
  • संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)

वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेले लेख

  • अतिक्रमण (मंगेश तेंडुलकर) [१]
  • कुणी पंपतो अजून काळोख... (मंगेश तेंडुलकर) [२]
  • ’बित्तेशां?' 'दांकेशां!' (मंगेश तेंडुलकर) [३]

मंगेश तेंडुलकरांना मिळालेले पुरस्कार

संकेतस्थळ

[४]