Jump to content

"मंगेश तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी...
(काही फरक नाही)

०७:३१, २३ जुलै २०१६ ची आवृत्ती

मंगेश तेंडुलकर हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरतात. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्‌घाटने होतात.

मंगेश तेंडुलकर यांची पुस्तके

  • संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)


वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेले लेख

  • अतिक्रमण (मंगेश तेंडुलकर) [१]
  • कुणी पंपतो अजून काळोख... (मंगेश तेंडुलकर) [२]
  • ’बित्तेशां?' 'दांकेशां!' (मंगेश तेंडुलकर) [३]


मंगेश तेंडुलकरांना मिळालेले पुरस्कार