Jump to content

"चंद्रशेखर आगाशे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चंद्रशेखर गोविंद आगाशे (जन्म : १४ फेब्रुवारी, इ.स. १८८८; मृत्यू : ९ ज...
(काही फरक नाही)

१४:२२, १७ जुलै २०१६ ची आवृत्ती

चंद्रशेखर गोविंद आगाशे (जन्म : १४ फेब्रुवारी, इ.स. १८८८; मृत्यू : ९ जून, इ.स. १९५६) हे महाराष्ट्रातील बृहन्स उद्योगसमूहाचे आद्य संस्थापक होते. त्यांनी १९३४ साली बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट नावाची साखर तयार करणारी कंपनी काढली. ही कंपनी आता अनेक उत्पादने काढते. उदा० धातुमुद्रण, सौंदर्य प्रसाधने, आयुर्वैदिक औषधे, मद्ये, स्पिरिट, प्राण्यासाठी औषधे, आणि विविध प्रकारचा कच्चा माल, वगैरे...

(अपूर्ण)