"के.रं. शिरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर हे समीक्षक असून मराठीत वैचारिक लेखन क... |
(काही फरक नाही)
|
१३:२८, १६ जुलै २०१६ ची आवृत्ती
प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर हे समीक्षक असून मराठीत वैचारिक लेखन करणारे एक लेखक आहेत. मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकरांचे हे धाकटे बंधू होत.
के.रं. शिरवाडकर यांनी लिहिलेली पुस्तके
- आपले विचारविश्व
- तो प्रवास सुंदर होता (कुसुमाग्रज - वि.वा. शिरवाडकर - जीवन आणि साहित्य) (चरित्रग्रंथ)
- मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा
- विल्यम शेक्सपिअर - जीवन आणि साहित्य
- संस्कृती, समाज आणि साहित्य
- सार गीतारहस्याचे
- साहित्यातील विचारधारा
सन्मान आणि पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवलेल्या पहिल्या साहित्य समीक्षकांच्या संमेलनाचे अध्यक्षपद (२९-३० नोव्हेंबर, २०१२)
- महाराष्ट्र सरकारकडून तत्त्वज्ञान व मानसशास्त्रविषयावरील पुस्तकासाठीचा ना. गो. नांदापूरकर पुरस्कार (‘संस्कृती, समाज आणि साहित्य’ या पुस्तकाला)