"वा.वि. मिराशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २७: | ओळ २७: | ||
* Felicitation Volume : A Collection of 42 Indological Essays Presented to V. V. Mirashi (लेखक - गणेश टी. देशपांडे; व्ही.डब्ल्यू. करंबळेकर, अजय मित्र शास्त्री) |
* Felicitation Volume : A Collection of 42 Indological Essays Presented to V. V. Mirashi (लेखक - गणेश टी. देशपांडे; व्ही.डब्ल्यू. करंबळेकर, अजय मित्र शास्त्री) |
||
==सन्मान आणि पुरस्कार== |
==वा.वि. मिराशी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार== |
||
* महामहोपाध्याय ही ब्रिटिश सरकारने दिलेली उपाधी (१९४१) |
|||
* वा.वि. मिराशी यांना १९७३ साली दिल्लीच्या साहित्य अकादमीची फेलोशिप बहाल झाली. |
* वा.वि. मिराशी यांना १९७३ साली दिल्लीच्या साहित्य अकादमीची फेलोशिप बहाल झाली. |
||
* पद्मभूषण (१९७५) |
|||
ओळ ३४: | ओळ ३७: | ||
[[वर्ग:इ.स. १८९३ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १८९३ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:इ.स. १९८५ मधील मृत्यू]] |
[[वर्ग:इ.स. १९८५ मधील मृत्यू]] |
||
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कार विजेते]] |
१२:०८, ७ जुलै २०१६ ची आवृत्ती
महामहोपाध्याय वासुदेव विष्णू मिराशी (१८९३ - १९८५) हे एक मराठी लेखक, संस्कृत पंडित व भारतविद्यातज्ज्ञ होते. त्यांनी आयुष्यभरात लिहिलेल्या पुस्तकांची आणि संशोधनात्मक लेखांची संख्या सुमारे ९५ आहे,
निवडक पुस्तके
- कलचुरी नृपति आणि त्यांचा काल (हिंदीत - कलचुरी नरेश और उनका काल)
- The History and Inscriptions of the Sātavāhanas and the Western Kshatrapas (४ वर्षांत, ३ भाषांत ९ आवृत्त्या)
- Indological research papers
- Inscriptions of the Kalachuri-Chedi Era (४६ वर्षांत १४ आवृत्त्या)
- Inscriptions of the Śilāhāras (इ.स. १९७७पर्यंत ६ आवृत्त्या)
- Inscriptions of the Vākāṭakas (१९६३सालापर्यंत, ३ भाषांत ८ आवृत्त्या)
- कालिदास
- Kālidāsa; date, life, and works by (अनेक भाषांत; इ.स. १९६९पर्यंत एकूण ७ आवृत्त्या)
- भवभूति
- Bhavabhūti : (His Date, Life, and Works) : १९६८ ते १९९६ या कालावधीत या पुस्तकाच्या ६ भाषांत १४ आवृत्त्या प्रकाशित झाल्या.
- भारतीय साहित्य शास्त्र
- Mālati-Mādhava of Bhavabhūti : with the commentary of Jagaddhara (संपादित, सहसंपादक - रामकृष्ण गोपाळ भांडारकर)
- Literary and historical studies in Indology (१९७५पर्यंत ५ आवृत्त्या)
- विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक १९५८
- विदर्भ संशोधनाचा इतिहास
- समुद्रगुप्त जीवन व काल (सहलेखक - शं.रा. दाते, रा.शं वाळिंबे)
- संशोधनमुक्तावलि (सर १ ते ८)
- सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप
- Studies in Ancient Indian History
- Studies in Indology (१५ वर्षात, ३ भाषांत २२ आवृत्त्या)
- हर्षचरितसार (संपादित)
वा.वि. मिराशी यांच्याबद्दल लिहिला गेलेlला गौरवग्रंथ
- Felicitation Volume : A Collection of 42 Indological Essays Presented to V. V. Mirashi (लेखक - गणेश टी. देशपांडे; व्ही.डब्ल्यू. करंबळेकर, अजय मित्र शास्त्री)
वा.वि. मिराशी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- महामहोपाध्याय ही ब्रिटिश सरकारने दिलेली उपाधी (१९४१)
- वा.वि. मिराशी यांना १९७३ साली दिल्लीच्या साहित्य अकादमीची फेलोशिप बहाल झाली.
- पद्मभूषण (१९७५)