Jump to content

"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पुष्पा भावे (माहेरच्या पुष्पा सरकार, जन्म : २६ मार्च, इ.स. १९३९) या मराठीतील एक विचारवंत लेखिका समजल्या जातात. त्यांनी नाटक, आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन केले आहे. त्या एक साहित्य समीक्षक म्हणून जास्त परिचयाच्या आहेत्त.

मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी [[मुंबई]]च्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.

‘अभिरुची : ग्रामीण आणि नागर’ या गो.म. कुलकर्णी यांनी संपादित पुस्तकात पुष्पा भावे यांचा एक लेख आहे.

‘मराठी टीका’ या वसंत दावतर यांनी संपादित केलेल्या पुस्तकातही भावेंचा लेख आहे. ‘महात्मा फुले गौरव ग्रंथा’साठी त्यांनी लेखन केले आहे.

विविधज्ञानविस्तार या खूप जुन्या मासिकातील लेखांची त्यांनी सूची केली आहे.

==[[बाळ ठाकरे]] यांच्या नावाला विरोध==
==[[बाळ ठाकरे]] यांच्या नावाला विरोध==
इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत [[बाळ ठाकरे]] यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. <br />
इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत [[बाळ ठाकरे]] यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. <br />
ओळ ७: ओळ १७:
* गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (अनुवादित - मूळ लेखक - महमूद ममदानी; सह‍अनुवादक - [[मिलिंद चंपानेरकर]])
* गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (अनुवादित - मूळ लेखक - महमूद ममदानी; सह‍अनुवादक - [[मिलिंद चंपानेरकर]])
* रंग नाटकाचे
* रंग नाटकाचे

[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]

२१:०९, ४ जुलै २०१६ ची आवृत्ती

पुष्पा भावे (माहेरच्या पुष्पा सरकार, जन्म : २६ मार्च, इ.स. १९३९) या मराठीतील एक विचारवंत लेखिका समजल्या जातात. त्यांनी नाटक, आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन केले आहे. त्या एक साहित्य समीक्षक म्हणून जास्त परिचयाच्या आहेत्त.

मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.

‘अभिरुची : ग्रामीण आणि नागर’ या गो.म. कुलकर्णी यांनी संपादित पुस्तकात पुष्पा भावे यांचा एक लेख आहे.

‘मराठी टीका’ या वसंत दावतर यांनी संपादित केलेल्या पुस्तकातही भावेंचा लेख आहे. ‘महात्मा फुले गौरव ग्रंथा’साठी त्यांनी लेखन केले आहे.

विविधज्ञानविस्तार या खूप जुन्या मासिकातील लेखांची त्यांनी सूची केली आहे.

बाळ ठाकरे यांच्या नावाला विरोध

इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांचं नाव देण्याला पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता.
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर बाळ ठाकरे यांनी अनेक वेळा पु.ल. देशपांडे यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी पु.ल.देशपांडे यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या बाळ ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.

पुष्पा भावे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू
  • गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (अनुवादित - मूळ लेखक - महमूद ममदानी; सह‍अनुवादक - मिलिंद चंपानेरकर)
  • रंग नाटकाचे