Jump to content

"कृष्णराव कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कृष्णराव कोल्हापुरे हे दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक कंपनी...
(काही फरक नाही)

२३:४७, २ जुलै २०१६ ची आवृत्ती

कृष्णराव कोल्हापुरे हे दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक कंपनीमध्ये काम करणारे गायक नट होते. ते स्त्रीभूमिकाही करत. त्यांची पत्‍नी विजया ही दीनानाथ मंगेशकरांची बहीण लागे.कृष्णराव कोल्हापुरे हे नाटकांचे संगीत दिग्दर्शकही होते.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे कृष्णराव कोल्हापुरे यांचे चिरंजीव आणि पद्मिनी कोल्हापुरे ही नात.


कृष्णराव कोल्हापुरे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)

  • संगीत उग्रमंगल (दुर्गावती)
  • काँटो में फूल - भक्त प्रल्हाद-ध्रुव (कयाधू)
  • संगीत जन्मरहस्य (रघुनाथ)
  • संगीत धरम का चाँद - भक्त ध्रुव (सुनीति)
  • संगीत भावबंधन (मालती)
  • संगीत रणदुंदुभी (सौदामिनी)
  • संगीत राजसंन्यास (येसूबाई)
  • संगीत वीरविडंबन (सैरंध्री-द्रौपदी)
  • संगीत संन्यस्त खड्ग (गौतमबुद्ध)