"अवधूत डोंगरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अवधूत डोंगरे हे एक मराठी पत्रकार असून संवेदनशील साहित्यिक आहेत.... |
(काही फरक नाही)
|
००:२०, २ जुलै २०१६ ची आवृत्ती
अवधूत डोंगरे हे एक मराठी पत्रकार असून संवेदनशील साहित्यिक आहेत. ते ‘एक रेघ’ नावाचा ब्लॉग लिहितात.
अवधूत डोंगरे यांची पुस्तके
- एका लेखकाचे तीन संदर्भ (कादंबरी)
- पान, पाणी नि प्रवाह(नक्षलवाद्याच्या जीवनावरील कादंबरीे)
- राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट (अनुवादित)
- स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट (वैचारिक कादंबरी)
पुरस्कार
- साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार (२०१४)
- ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’ या पुस्तकासाठी श्री.ना. पेंडसे पुरस्कार
- ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’ या पुस्तकासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पुरस्कार (२०१४)