"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →रक्त जुळवणी: शुद्धलेखन, replaced: आणी → आणि |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
रक्तगटाचा शोध लँड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना [[नोबेल पारितोषिक|नोबेल पुरस्कार]] मिळाला. मानवी रक्तामध्ये असलेल्या [[लाल रक्तपेशी|तांबड्या रक्तपेशीवरील]] असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने |
रक्तगटाचा शोध लँड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना [[नोबेल पारितोषिक|नोबेल पुरस्कार]] मिळाला. मानवी रक्तामध्ये असलेल्या [[लाल रक्तपेशी|तांबड्या रक्तपेशीवरील]] असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते. तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही. पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते. |
||
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. |
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
''' रक्तगट''' |
''' रक्तगट''' |
||
'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्तगट होतात. |
'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्तगट होतात. |
||
रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी ( |
रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (अँटिजन) रक्तगटाचा संबंध आहे. हे प्रतिजन आनुवंशिक असतात. ही प्रतिजने, प्रथिने, कर्बोदके, ग्लायकोप्रथिने, किंवा ग्लायकोलिपिड (मेदाम्ले) याने बनलेली असतात. रक्तगटाच्या पद्धतीप्रमाणे प्रतिजन कोणत्या रेणूनी बनलेले असतात हे ठरते. यामधील काहीं प्रतिजन इतर उतींच्या पेशी पृष्ठभागावर असतात. [[लाल रक्तपेशी|तांबड्या रक्त पेशीवरील]] पृष्ठभागावरील प्रतिजन युग्मविकल्पी (अलील) जनुकामुळे व्यक्त झालेले असतात. त्याना एकत्रपणे रक्तगट असे म्हणण्याची पद्धत आहे. रक्तगट आनुवंशिकता माता आणि पित्याच्या रक्तगटाच्या संक्रमणामुळे पुढील पिढीमध्ये येतात. एकूण तीसहून अधिक रक्तगट ज्ञात आहेत. आंतराष्ट्रीय रक्त संचरण समितीने याना मान्यता दिली आहे. ( इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन). |
||
काहीं स्त्रियांमध्ये गर्भ मातेच्या रक्तगटाऐवजी वेगळ्या गटाचा असतो. अशा वेळी मातेच्या रक्तामध्ये गर्भाच्या रक्तपेशीविरुद्ध प्रतिजन तयार होतात. मातेच्या रक्तातील प्रतिजन (IgG) प्रकारचे असते .हे प्रतिजन अपरेमधून (प्लॅसेंटा) गर्भाच्या रक्तप्रवाहामध्ये जाते. अशा प्रतिजनामुळे नुकत्याच जन्मलेल्या बालकास रक्तपेशीविघटन आजार होतो. बालकामधील रक्तपेशींची संख्या या आजारामध्ये काळजी करण्याएवढी कमी होते. |
काहीं स्त्रियांमध्ये गर्भ मातेच्या रक्तगटाऐवजी वेगळ्या गटाचा असतो. अशा वेळी मातेच्या रक्तामध्ये गर्भाच्या रक्तपेशीविरुद्ध प्रतिजन तयार होतात. मातेच्या रक्तातील प्रतिजन (IgG) प्रकारचे असते .हे प्रतिजन अपरेमधून (प्लॅसेंटा) गर्भाच्या रक्तप्रवाहामध्ये जाते. अशा प्रतिजनामुळे नुकत्याच जन्मलेल्या बालकास रक्तपेशीविघटन आजार होतो. बालकामधील रक्तपेशींची संख्या या आजारामध्ये काळजी करण्याएवढी कमी होते. |
||
== रक्तगट वेगवेगळे |
== रक्तगट वेगवेगळे असण्याची कारणे == |
||
[[चित्र:ABO blood type.svg|lang=mr|300px|right|thumb|रक्तगट वेगवेगळे असण्याचे कारणे]] |
[[चित्र:ABO blood type.svg|lang=mr|300px|right|thumb|रक्तगट वेगवेगळे असण्याचे कारणे]] |
||
रक्तात [[लाल रक्त पेशी]]वर एक प्रकारचे प्रोटीन (अॅन्टिजन) ही असतात. या अॅन्टिजनांच्या भिन्नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्तांनाच रक्तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्तगट, बी असलेला ‘बी’ रक्तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्तगट. |
रक्तात [[लाल रक्त पेशी]]वर एक प्रकारचे प्रोटीन (अॅन्टिजन) ही असतात. या अॅन्टिजनांच्या भिन्नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्तांनाच रक्तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्तगट, बी असलेला ‘बी’ रक्तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्तगट. |
||
* रक्तातील आरएच हे |
* रक्तातील आरएच (र्हिसस) हे सुद्धा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणार्याला आरएच निगेटिव्ह म्हणतात. |
||
* रक्तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्तगट एकच असेल असे नाही. |
* रक्तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्तगट एकच असेल असे नाही. |
||
* समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात. |
* समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात. |
||
ओळ ३७: | ओळ ३६: | ||
# ओ पॉझिटिव्ह |
# ओ पॉझिटिव्ह |
||
# ओ निगेटिव्ह |
# ओ निगेटिव्ह |
||
# बाँबे रक्तगट |
|||
॑ |
|||
== रक्त जुळवणी == |
== रक्त जुळवणी == |
||
ओळ १५५: | ओळ १५६: | ||
''' आरएच (Rh) रक्तगट ''' |
''' आरएच (Rh) रक्तगट ''' |
||
एबीओ नंतर आरएच हा रक्तसंचरणाच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा रक्तगट आहे. या रक्तगटामध्ये 50 प्रतिजन भाग घेतात. यामधील महत्त्वाचे प्रतिजन ‘डी’ मुळे पाच मुख्य प्रतिजनाशी संबंधित प्रतिपिंड निर्माण होतात . डी प्रतिजन रक्तामध्ये नसल्यास (डी निगेटिव्ह) IgG or IgM प्रतिपिंड नसतात. डी विरुद्ध प्रतिपिंड न तयार होण्याचे कारण म्हणजे पर्यावरणातील घटकामुळे हे प्रतिपिंड तयार होत नाही. डी विरुद्ध प्रतिपिंड तयार होण्याचे एकमेव कारण म्हणजे सेंन्सटायझेशन क्रिया. सूक्ष्म प्रमाणात डी प्रतिजन नसलेल्या रक्तामध्ये मिसळले म्ह्णजे डी प्रतिपिंडे तयार होतात. मातेचे रक्त आर एच निगेटिव्ह आणि गर्भाचे रक्त आर एच + असल्यास अपरेमधून डी प्रतिजनअसलेल्या पेशी मातेच्या रक्तप्रवाहात जातात. अशामुळे डी प्रतिपिंडे मातेच्या रक्तात मोठ्या प्रमाणात तयार होतात. क्वचित आरएच निगेटिव्ह रक्तामध्ये आर एच रक्त संचरणाचे वेळी आल्यास डी प्रतिपिंडे तयार होतात. आशियायी वंशाच्या व्यक्तीमध्ये आरएच निगेटिव्ह रक्ताचे प्रमाण अत्यल्प म्ह्णजे |
एबीओ नंतर आरएच हा रक्तसंचरणाच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा रक्तगट आहे. या रक्तगटामध्ये 50 प्रतिजन भाग घेतात. यामधील महत्त्वाचे प्रतिजन ‘डी’ मुळे पाच मुख्य प्रतिजनाशी संबंधित प्रतिपिंड निर्माण होतात . डी प्रतिजन रक्तामध्ये नसल्यास (डी निगेटिव्ह) IgG or IgM प्रतिपिंड नसतात. डी विरुद्ध प्रतिपिंड न तयार होण्याचे कारण म्हणजे पर्यावरणातील घटकामुळे हे प्रतिपिंड तयार होत नाही. डी विरुद्ध प्रतिपिंड तयार होण्याचे एकमेव कारण म्हणजे सेंन्सटायझेशन क्रिया. सूक्ष्म प्रमाणात डी प्रतिजन नसलेल्या रक्तामध्ये मिसळले म्ह्णजे डी प्रतिपिंडे तयार होतात. मातेचे रक्त आर एच निगेटिव्ह आणि गर्भाचे रक्त आर एच + असल्यास अपरेमधून डी प्रतिजनअसलेल्या पेशी मातेच्या रक्तप्रवाहात जातात. अशामुळे डी प्रतिपिंडे मातेच्या रक्तात मोठ्या प्रमाणात तयार होतात. क्वचित आरएच निगेटिव्ह रक्तामध्ये आर एच रक्त संचरणाचे वेळी आल्यास डी प्रतिपिंडे तयार होतात. आशियायी वंशाच्या व्यक्तीमध्ये आरएच निगेटिव्ह रक्ताचे प्रमाण अत्यल्प म्ह्णजे ०.३% एवढे आहे. या उलट युरोप आणि अमेरिकेत ते १५% आहे. |
||
रक्तगटात वंशपरत्वे विविधता आहे. बी रक्तगट उत्तर भारत आणि मध्य आशियायी रक्तगट म्हणून ओळखला जातो.बी रक्तगटाचे प्रमाण पूर्व आणि पश्चिम दिशेच्या देशामध्ये कमी कमी होत जाते. स्पेनमध्ये बी रक्तगट अगदीच दुर्मीळ आहे. मूळ अमेरिकन आणि मूळ ऑस्ट्रेलियन वंशाच्या व्यक्तीमध्ये बी रक्तगट मुळीच नाही. युरोपमधून मानवी वसाहती अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरेपर्यंत हीच स्थिति होती. |
रक्तगटात वंशपरत्वे विविधता आहे. बी रक्तगट उत्तर भारत आणि मध्य आशियायी रक्तगट म्हणून ओळखला जातो.बी रक्तगटाचे प्रमाण पूर्व आणि पश्चिम दिशेच्या देशामध्ये कमी कमी होत जाते. स्पेनमध्ये बी रक्तगट अगदीच दुर्मीळ आहे. मूळ अमेरिकन आणि मूळ ऑस्ट्रेलियन वंशाच्या व्यक्तीमध्ये बी रक्तगट मुळीच नाही. युरोपमधून मानवी वसाहती अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरेपर्यंत हीच स्थिति होती. |
||
ओळ १६८: | ओळ १६९: | ||
रक्त संचरण (ट्रांस्फ्यूजन) ही ‘हिमॅटॉलॉजी’- रक्तशास्त्रामधील एक विशेष शाखा आहे. या मध्ये रक्तगट, रक्तपेढ्या, रक्तसंचरण सेवा, आणि इतर रक्त उत्पादने यांच्या अभ्यासावर भर दिला जातो. जगभरात रक्त उत्पादने मान्यताप्राप्त डॉक्टराने इतर औषधाप्रमाणे निर्देशित करावयाची असतात. |
रक्त संचरण (ट्रांस्फ्यूजन) ही ‘हिमॅटॉलॉजी’- रक्तशास्त्रामधील एक विशेष शाखा आहे. या मध्ये रक्तगट, रक्तपेढ्या, रक्तसंचरण सेवा, आणि इतर रक्त उत्पादने यांच्या अभ्यासावर भर दिला जातो. जगभरात रक्त उत्पादने मान्यताप्राप्त डॉक्टराने इतर औषधाप्रमाणे निर्देशित करावयाची असतात. |
||
रक्तपेढ्यामध्ये दात्यांचे रक्त जमा करणे, रुग्णाच्या रक्ताबरोबर ते अनुरूप आणि सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी लागते. जर अनुरूप नसलेले रक्त रुग्णास दिले गेले तर रक्त पेशी विघटन, वृक्क निकामी होणे आणि शॉक (वैद्यकीय शॉक) वा मृत्यू असे गंभीर परिणाम होतात. प्रतिपिंड रक्तपेशी पेशीपटलावर परिणाम करून संचरण केलेल्या दात्याच्या रक्तपेशी नष्ट करते. उपचाराचा भाग म्हणून रक्त संचरणाचा सल्ला दिला असल्यास रक्तपेढीमधून आणलेले रक्त स्वतःच्या रक्तगटाशी अनुरूप आहे की नाही त्याची प्रत्येक पातळीवर खात्री करून घेतत्यास रक्तातील पेशी विघटनाचा गंभीर धोका टळतो. सुरक्षिततेसाठी दाता आणि रुग्ण या दोघांचे रक्त परस्परास अनुरूप असल्याची रक्तपेढीमध्ये खात्री करून घेतली जाते. या पद्धतीस क्रॉस मॅच असे म्ह्णतात. तातडीच्या वेळी रक्त देण्याची वेळ आलीच तर फक्त रक्त गट एक आहे एवढी खात्री करवून दात्याचे रक्त रुग्णास देण्यात येते. रक्त क्रॉस मॅच करण्यासाठी रुग्णाचा रक्तरस (सीरम) आणि दात्याचे रक्त एकत्र मिसळून इन्क्युबेटरमध्ये ठेवून सूकक्ष्मदर्शकाखाली परीक्षण करतात. रक्त अनुरूपता नसल्यास रुग्णाच्या सीरम आणि दात्याच्या रक्तमिश्रणात सूक्ष्म गुठळ्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. या प्रकारास प्रसमूहन (अग्लुटिनेशन) म्ह्णतात. रक्तामध्ये प्रसूहन झाल्याचे दिसल्यास दात्याचे रक्त रुग्णास देता येत नाही. रक्तपेढी दात्यानी दिलेल्या रक्ताची चाचणी करून रुग्णास देण्यास जबाबदार आहे. रक्तगट, रक्त किती दिवसापासून पेढीमध्ये दिले आहे, दात्याचे रक्त हिपॅटायटिस बी, एचआयव्ही, कुष्ठरोग असे जिवाणू, विषाणूंचे वाहक नाही याचे खात्री रक्तपेढ्या करतात. एकदा रक्त सुरक्षित आहे याची खात्री झाल्यानंतर ते रक्तगटाप्रमाणे वर्गवारी करून साठवून ठेवले जाते. साठवलेल्या रक्ताच्या युनिटवर ISBT |
रक्तपेढ्यामध्ये दात्यांचे रक्त जमा करणे, रुग्णाच्या रक्ताबरोबर ते अनुरूप आणि सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी लागते. जर अनुरूप नसलेले रक्त रुग्णास दिले गेले तर रक्त पेशी विघटन, वृक्क निकामी होणे आणि शॉक (वैद्यकीय शॉक) वा मृत्यू असे गंभीर परिणाम होतात. प्रतिपिंड रक्तपेशी पेशीपटलावर परिणाम करून संचरण केलेल्या दात्याच्या रक्तपेशी नष्ट करते. उपचाराचा भाग म्हणून रक्त संचरणाचा सल्ला दिला असल्यास रक्तपेढीमधून आणलेले रक्त स्वतःच्या रक्तगटाशी अनुरूप आहे की नाही त्याची प्रत्येक पातळीवर खात्री करून घेतत्यास रक्तातील पेशी विघटनाचा गंभीर धोका टळतो. सुरक्षिततेसाठी दाता आणि रुग्ण या दोघांचे रक्त परस्परास अनुरूप असल्याची रक्तपेढीमध्ये खात्री करून घेतली जाते. या पद्धतीस क्रॉस मॅच असे म्ह्णतात. तातडीच्या वेळी रक्त देण्याची वेळ आलीच तर फक्त रक्त गट एक आहे एवढी खात्री करवून दात्याचे रक्त रुग्णास देण्यात येते. रक्त क्रॉस मॅच करण्यासाठी रुग्णाचा रक्तरस (सीरम) आणि दात्याचे रक्त एकत्र मिसळून इन्क्युबेटरमध्ये ठेवून सूकक्ष्मदर्शकाखाली परीक्षण करतात. रक्त अनुरूपता नसल्यास रुग्णाच्या सीरम आणि दात्याच्या रक्तमिश्रणात सूक्ष्म गुठळ्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. या प्रकारास प्रसमूहन (अग्लुटिनेशन) म्ह्णतात. रक्तामध्ये प्रसूहन झाल्याचे दिसल्यास दात्याचे रक्त रुग्णास देता येत नाही. रक्तपेढी दात्यानी दिलेल्या रक्ताची चाचणी करून रुग्णास देण्यास जबाबदार आहे. रक्तगट, रक्त किती दिवसापासून पेढीमध्ये दिले आहे, दात्याचे रक्त हिपॅटायटिस बी, एचआयव्ही, कुष्ठरोग असे जिवाणू, विषाणूंचे वाहक नाही याचे खात्री रक्तपेढ्या करतात. एकदा रक्त सुरक्षित आहे याची खात्री झाल्यानंतर ते रक्तगटाप्रमाणे वर्गवारी करून साठवून ठेवले जाते. साठवलेल्या रक्ताच्या युनिटवर ISBT १२८-पद्धतीने बारकोड लेबल चिकटवणे बंधनकारक आहे. |
||
अमेरिकन संरक्षण दलातील व्यक्तींच्या गळ्यातील आयडेंटिफिकेशन बिल्ल्यावर रक्तगटाचे उठावरेखन (एंबॉस) किंवा शरीरावर रक्तगट गोंदलेला असतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन स्टॉर्म ट्रुपर्सच्या शरीरावर रक्तगट गोंदलेला असे. याचा उपयोग तातडीच्या वेळी योग्य त्या रक्तगटाचे रक्त त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी होतो. भारतात ड्रायव्हिंग लायसेंन्स, संरक्षण सेवा दल, अग्निशमन दलाच्या ओळखत्रावर रक्तगट नोंदवणे आता बंधनकारक आहे. |
अमेरिकन संरक्षण दलातील व्यक्तींच्या गळ्यातील आयडेंटिफिकेशन बिल्ल्यावर रक्तगटाचे उठावरेखन (एंबॉस) किंवा शरीरावर रक्तगट गोंदलेला असतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन स्टॉर्म ट्रुपर्सच्या शरीरावर रक्तगट गोंदलेला असे. याचा उपयोग तातडीच्या वेळी योग्य त्या रक्तगटाचे रक्त त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी होतो. भारतात ड्रायव्हिंग लायसेंन्स, संरक्षण सेवा दल, अग्निशमन दलाच्या ओळखत्रावर रक्तगट नोंदवणे आता बंधनकारक आहे. |
||
दुर्मीळ रक्तगटाचे रक्त उपलब्ध होणे ही रक्तपेढीच्या दृष्टीने कठीण गोष्ट् आहे. उदाहरणार्थ आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीमध्ये डफी निगेटिव्ह रक्तगटाचा आढळ अधिक संख्येने आहे. डफी निगेटिव्ह रक्तगट इतर वंशाच्या व्यक्तीमध्ये दुर्मीळ आहे. आफ्रिकन वंशाची व्यक्ती पूर्व आशियामध्ये प्रवासास गेल्यास गंभीर प्रसंग ओढवू शकतो. कारण पूर्व आशियामध्ये डफी निगेटिव्ह रक्तगट अति दुर्मीळ आहे. अशा वेळी रक्तपेढ्याना स्वयंसेवी पाश्चिमात्य रक्तदात्यांच्या सेवेवर अवलंबून रहावे लागते. |
दुर्मीळ रक्तगटाचे रक्त उपलब्ध होणे ही रक्तपेढीच्या दृष्टीने कठीण गोष्ट् आहे. उदाहरणार्थ आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीमध्ये डफी निगेटिव्ह रक्तगटाचा आढळ अधिक संख्येने आहे. डफी निगेटिव्ह रक्तगट इतर वंशाच्या व्यक्तीमध्ये दुर्मीळ आहे. आफ्रिकन वंशाची व्यक्ती पूर्व आशियामध्ये प्रवासास गेल्यास गंभीर प्रसंग ओढवू शकतो. कारण पूर्व आशियामध्ये डफी निगेटिव्ह रक्तगट अति दुर्मीळ आहे. अशा वेळी रक्तपेढ्याना स्वयंसेवी पाश्चिमात्य रक्तदात्यांच्या सेवेवर अवलंबून रहावे लागते. |
||
ओळ १७७: | ओळ १७८: | ||
‘’’'''रक्त घटक'''’’’ |
‘’’'''रक्त घटक'''’’’ |
||
दात्याने दिलेल्या रक्ताच्या युनिट पासून अधिक व्यक्तीना लाभ व्हावा आणि दिलेल्या युनिट अधिक दिवस कार्यक्षम रहावे यासाठी दिलेल्या रक्तापासून रक्त घटक वेगळे केले जातात. रक्तामधील फक्त तांबड्या पेशी, रक्तद्रव , रक्तकणीका, शीतकरणाने वेगळे केलेला साका, गोठवलेला रक्तद्रव वगैरे. नुकत्याच मिळवलेल्या रक्तामधील रक्तद्रव गोठवल्याने त्यातील फॅक्टर |
दात्याने दिलेल्या रक्ताच्या युनिट पासून अधिक व्यक्तीना लाभ व्हावा आणि दिलेल्या युनिट अधिक दिवस कार्यक्षम रहावे यासाठी दिलेल्या रक्तापासून रक्त घटक वेगळे केले जातात. रक्तामधील फक्त तांबड्या पेशी, रक्तद्रव , रक्तकणीका, शीतकरणाने वेगळे केलेला साका, गोठवलेला रक्तद्रव वगैरे. नुकत्याच मिळवलेल्या रक्तामधील रक्तद्रव गोठवल्याने त्यातील फॅक्टर ५ आणि फॅक्टर ७ हे रक्तक्लथन घटक रक्त गोठण्यासंबंधी तक्रारी असलेल्या गरजूना उपलब्ध होतात. काहीं जीवघेण्या आजारात बरे होण्यासाठी यांची तातडीने गरज असते. उदाहरणार्थ यकृताच्या गंभीर तक्रारी, रक्त न गोठण्यासाठी वापरलेल्या औषधांचा अति वापर, धमन्यामध्ये रक्त विस्तृत प्रमाणात गोठणे वगैरे. |
||
रक्तामधील रकतद्रव वेगळा केला म्हणजे फक्त तांबड्या पेशी शिल्लक राहतात. याला ‘पॅक ब्लड सेल’ म्हणतात. |
रक्तामधील रकतद्रव वेगळा केला म्हणजे फक्त तांबड्या पेशी शिल्लक राहतात. याला ‘पॅक ब्लड सेल’ म्हणतात. |
||
पुन:संयोजित डीएनए तंत्राच्या सहाय्याने आधुनिक काळात रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटक उपलब्ध झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात हे घटक मिळवताना पूर्वी रक्तजन्य विकारांचे कारक विषाणू रुग्णामध्ये संक्रमित होण्याचा घोका असायचा. ही शक्यता नव्या तंत्राने दूर झाली आहे. |
पुन:संयोजित डीएनए तंत्राच्या सहाय्याने आधुनिक काळात रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटक उपलब्ध झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात हे घटक मिळवताना पूर्वी रक्तजन्य विकारांचे कारक विषाणू रुग्णामध्ये संक्रमित होण्याचा घोका असायचा. ही शक्यता नव्या तंत्राने दूर झाली आहे. |
||
'''‘’’ रक्तपेशी अनुरूपता’’’''' |
'''‘’’ रक्तपेशी अनुरूपता’’’''' |
||
• |
• एबी रक्तगट – हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर ए आणि बी दोन्ही प्रतिजन असतात. रक्तद्रवामध्ये मात्र ए आणि बी प्रतिजनविरुद्ध प्रतिपिंड नसतात. त्यामुळे एबी रक्तगटाच्या व्यक्तीस ए, बी आणि ओ यापैकी कोणत्याही गटाचे रक्त देता येते. प्रत्यक्षात एबी रक्तगटाचे रक्त उपलब्ध असल्यास अधिक पसंती. दुसऱ्या एबी रक्त गटाच्या व्यक्तीस रक्त देता येते. यामुळे एबी रक्तगट हा युनिव्हर्सल रिसीपियंट (ग्राहक) म्हणून ओळखला जातो. |
||
• |
• ए रक्तगट – हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर ए प्रतिजन असते. रक्तरसामध्ये बी प्रतिजनाविरुद्ध IgM प्रतिपिंड असतात. त्यामुळे ए रक्तगटाच्या व्यक्तीस फक्त ए किंवा ओ रक्तगटाचेच रक्त घेता येते. (पसंती ए रक्तगटाची) . ए रक्तगटाची व्यक्ती ए किंवा एबी रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करू शकते. |
||
• |
• रक्तगट बी- हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर बी प्रतिजन असते. रक्तरसामध्ये ए प्रतिजनाविरुद्ध IgM प्रतिपिंड असतात. त्यामुळे बी रक्तगटाच्या व्यक्तीस फक्त बी किंवा ओ रक्तगटाचेच रक्त घेता येते. (पसंती बी रक्तगटाची) . बी रक्तगटाची व्यक्ती बी किंवा एबी रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करू शकते. |
||
• |
• रक्तगट ओ- (काहीं देशामध्ये हा रक्तगट ‘झीरो’ या नावाने ओळखतात. हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्ता पेशीवर ए किंवा बी प्रतिजन नसतात. पण त्यांच्या रक्तरसात ए आणि बी प्रतिजन विरुद्ध प्रतिपिंड असतात. ओ व्यक्ती त्यामुळे ए, बी, एबी आणि ओ अशा सर्व रक्तगटातील व्यक्तीस रक्तदान करू शकतो. प्रत्यक्षात रुग्णास रक्त मिळण्यास फार उशीर होत असल्यास इतर रक्तगटाच्या रुग्णास ओ निगेटिव्ह रक्त दिले जाते. ओ रक्तगटाच्या व्यक्तीस मात्र फक्त ओ रक्तगटाचे रक्तच घेता येते. ओ रक्तगट युनिव्हर्सल डोनर- दाता म्हणून ओळखले जाते. |
||
• |
• आरएच डी निगेटिव्ह व्यक्तीमध्ये अँोटि डी प्रतिपिंड नाहीत ( प्रत्यक्षात पूर्वी सेन्सटायझेशन झाले नसल्यास अँेटि डी प्रतिपिंड तयारही होत नाहीत. अशा व्यक्तीस एकदा आर एच डी पॉझिटिव्ह रक्त दिल्यास अँेटि डी प्रतिपिंड नसल्याने त्यावर परिणाम होत नाही. त्याच्या रक्तामध्ये अँमटि डी प्रतिपिंड मात्र तयार होतात. या व्यक्तीस आणखी एकदा आर एच पॉझिटिव्ह रक्त दिल्यास रक्त विघटन आजार होतो. स्त्री रुग्णामध्ये अँरटि डी प्रतिपिंड असल्यास अर्भकास जन्मत: होणारा रक्त विघटन आजार होतो. आर एच निगेटिव्ह रुग्णासाठी रक्तपेढ्यामध्ये पुरेसा आर एच निगेटिव्ह रक्ताचा साठा करून ठेवावा लागतो. याउलट आर एच पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये आर एच निगेटिव्ह रक्ताची काहींही रिअॅक्शन येत नाही. |
||
''''''रक्तद्रव अनुरूपता'''''' |
''''''रक्तद्रव अनुरूपता'''''' |
||
रक्त गट एकच असल्यास त्याच रक्तगटाचा रक्तद्रव (प्लाझमा) रुग्णास देता येतो. तांबड्या रक्तपेशीहून प्लाझमा अनुरूपता वेगळी आहे. एबी रक्तगटाच्या व्यक्तीचा रक्तद्रव कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णास चालतो. ओ रक्तगटाचा रक्तद्रव फक्त ओ गटाच्या व्यक्तीसच चालतो. |
रक्त गट एकच असल्यास त्याच रक्तगटाचा रक्तद्रव (प्लाझमा) रुग्णास देता येतो. तांबड्या रक्तपेशीहून प्लाझमा अनुरूपता वेगळी आहे. एबी रक्तगटाच्या व्यक्तीचा रक्तद्रव कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णास चालतो. ओ रक्तगटाचा रक्तद्रव फक्त ओ गटाच्या व्यक्तीसच चालतो. |
||
आर एच डी प्रतिपिंड जनमत: नसल्याने दुर्मीळ आहेत. त्यामुळे डी निगेटिव्ह आणि डी पॉझिटिव्ह रक्तामध्ये आर एच डी |
आर एच डी प्रतिपिंड जनमत: नसल्याने दुर्मीळ आहेत. त्यामुळे डी निगेटिव्ह आणि डी पॉझिटिव्ह रक्तामध्ये आर एच डी प्रतिपिंडे नसतात. रक्तदात्याच्या रक्तामध्ये चाचणीच्या वेळी आर एच डी प्रतिपिंड असल्याचे आढळल्यास ते रक्तपेढीमध्ये साठवून ठेवले जात नाही. असे रक्त रुग्णास दिलेही जात नाही. अशा रक्तापासून वेगळा केलेला रक्तद्रव डी पॉझिटिव्ह किंवा डी निगेटिव्ह व्यक्तीस देता येतो. |
||
''''''रक्तगटाविषयी काहीं समज'''''' |
''''''रक्तगटाविषयी काहीं समज'''''' |
||
अशा समजांचा प्रारंभ जपानमध्ये |
अशा समजांचा प्रारंभ जपानमध्ये १९२७ मध्ये झाला. रक्तगटानुसार व्यक्तिमत्व, आणि वर्तन याचा संबंध असतो असा जपानमध्ये चालू झालेल्या संबंधांच्या समजुती आशिया आणि तैवानमध्ये पसरत गेल्या. शास्त्रीय वंशवाद असे या प्रकारास म्ह्णतात. १९२७ मध्ये काहीं मानसशास्त्राज्ञांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यावेळी आस्तित्वात असलेल्या सैनिकी शासनाने उत्तम सैनिकांची पैदास व्हावी हा उद्देश्य पुढे ठेवून हा रिपोर्ट मान्य केला. १९३०मध्ये हा रिपोर्ट फेटाळला गेला. पण १९७० साली एका रेडियोवरून मसाहिनो नोमी नावाच्या शास्त्रीय अभ्यास नसलेल्या एका प्रसारकाने तो आणखी एकदा प्रसिद्ध केला. |
||
''' |
'''बाँबे दृश्यप्रारूप रक्तगट''' |
||
एका अत्यंत दुर्मीळ बॉम्बे रक्तगटामध्ये (hh) |
एका अत्यंत दुर्मीळ बॉम्बे रक्तगटामध्ये (hh) प्रतिपिंडे एच तांबड्या पेशीवर दृशप्रारूप होत नाहीत. एच प्रतिपिंड ए आणि बी प्रतिपिंडाचे पूर्वगामी स्वरूप आहे. एच प्रतिपिंड नसणे म्हणजे रक्तपेशीवर ए आणि बी प्रतिपिंडाचा अभाव (ओ रक्तगटाप्रमाणे पेशीवर प्रतिपिंड नसतात) . एच प्रतिपिंड नसले तरी त्यांच्या रक्तात एच, ए आणि बी प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य मात्र तयार होते. ओ रक्तगटाचे रक्त त्याना द्यावे लागल्यास एच प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य तांबड्या पेशींचे विघटन करते. त्यामुळे बाँबे रक्तगटाच्या रुग्णाना फक्त इतर (hh) दात्याकडूनच रक्त घ्यावे लागते. ते स्वतः ओ रक्तगट असल्यासारखे रक्तदान करू शकतात. या रक्तप्रकारास रक्तशास्त्रामध्ये बाँबे दृशप्रारूप रक्तगट असे नाव आहे. |
||
'''कृत्रिम रक्त''' |
'''कृत्रिम रक्त''' |
||
एप्रिल |
एप्रिल २००७ मध्ये नेचर बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधाप्रमाणे ए, बी, एबी रक्तगटाचे रक्त ओ रक्तगटामध्ये रूपांतर एका सोप्या परिणामकारक पद्धतीने करता येते. एका जिवाणूतील ग्लायकोसायडेझ विकरामुळे रक्तपेशीवरील प्रतिपिंड काढून टाकणे शक्य झाले आहे. ए आणि बी प्रतिपिंड काढल्याने –हीसस प्रतिपिंडाच्या प्रश्नावर अजून उपाय सापडला नाही. प्रत्यक्ष व्यक्तीवर उपचार करण्याआधी याच्या पुरेशा चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे. |
||
तातडीच्या प्रसंगी मानवी रक्त उपलब्ध होईपर्यंत कृत्रिम रक्त बनविण्याचे प्रयत्न एका बीबीसीच्या बातमीनुसार चालू आहेत. |
तातडीच्या प्रसंगी मानवी रक्त उपलब्ध होईपर्यंत कृत्रिम रक्त बनविण्याचे प्रयत्न एका बीबीसीच्या बातमीनुसार चालू आहेत. |
||
१८:५३, २८ जून २०१६ ची आवृत्ती
रक्तगटाचा शोध लँड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला. मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशीवरील असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते. तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही. पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत.
प्रकार
रक्तगट
'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्तगट होतात.
रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (अँटिजन) रक्तगटाचा संबंध आहे. हे प्रतिजन आनुवंशिक असतात. ही प्रतिजने, प्रथिने, कर्बोदके, ग्लायकोप्रथिने, किंवा ग्लायकोलिपिड (मेदाम्ले) याने बनलेली असतात. रक्तगटाच्या पद्धतीप्रमाणे प्रतिजन कोणत्या रेणूनी बनलेले असतात हे ठरते. यामधील काहीं प्रतिजन इतर उतींच्या पेशी पृष्ठभागावर असतात. तांबड्या रक्त पेशीवरील पृष्ठभागावरील प्रतिजन युग्मविकल्पी (अलील) जनुकामुळे व्यक्त झालेले असतात. त्याना एकत्रपणे रक्तगट असे म्हणण्याची पद्धत आहे. रक्तगट आनुवंशिकता माता आणि पित्याच्या रक्तगटाच्या संक्रमणामुळे पुढील पिढीमध्ये येतात. एकूण तीसहून अधिक रक्तगट ज्ञात आहेत. आंतराष्ट्रीय रक्त संचरण समितीने याना मान्यता दिली आहे. ( इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन).
काहीं स्त्रियांमध्ये गर्भ मातेच्या रक्तगटाऐवजी वेगळ्या गटाचा असतो. अशा वेळी मातेच्या रक्तामध्ये गर्भाच्या रक्तपेशीविरुद्ध प्रतिजन तयार होतात. मातेच्या रक्तातील प्रतिजन (IgG) प्रकारचे असते .हे प्रतिजन अपरेमधून (प्लॅसेंटा) गर्भाच्या रक्तप्रवाहामध्ये जाते. अशा प्रतिजनामुळे नुकत्याच जन्मलेल्या बालकास रक्तपेशीविघटन आजार होतो. बालकामधील रक्तपेशींची संख्या या आजारामध्ये काळजी करण्याएवढी कमी होते.
रक्तगट वेगवेगळे असण्याची कारणे
रक्तात लाल रक्त पेशीवर एक प्रकारचे प्रोटीन (अॅन्टिजन) ही असतात. या अॅन्टिजनांच्या भिन्नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्तांनाच रक्तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्तगट, बी असलेला ‘बी’ रक्तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्तगट.
- रक्तातील आरएच (र्हिसस) हे सुद्धा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणार्याला आरएच निगेटिव्ह म्हणतात.
- रक्तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्तगट एकच असेल असे नाही.
- समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.
- ए आरएच पॉझिटिव्ह
- एबी आरएच पॉझिटिव्ह
- एबी आरएच निगेटिव्ह
- ए निगेटिव्ह
- बी निगेटिव्ह
- बी पॉझिटिव्ह
- ओ पॉझिटिव्ह
- ओ निगेटिव्ह
- समजा माता ‘एबी’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.
- ए आरएच पॉझिटिव्ह
- एबी आरएच पॉझिटिव्ह
- एबी आरएच निगेटिव्ह
- ए निगेटिव्ह
- बी निगेटिव्ह
- बी पॉझिटिव्ह
- समजा माता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.
- ओ पॉझिटिव्ह
- ओ निगेटिव्ह
- बाँबे रक्तगट
॑
रक्त जुळवणी
व्यक्तीचा रक्तगट | कोणत्या गटाचे रक्त चालते | |||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
ओ− | ओ+ | ए− | ए+ | बी− | बी+ | एबी− | एबी+ | |
ओ− | ||||||||
ओ+ | ||||||||
ए− | ||||||||
ए+ | ||||||||
बी− | ||||||||
बी+ | ||||||||
एबी− | ||||||||
एबी+ |
रक्त अनुकूलनासाठी रक्तगटाव्यतीरिक्त इतरही अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. या बाबतीत वैद्यकीय सल्ला अपरिहार्य आहे.
रक्तगट प्रणाली तांबड्या रक्तपेशींच्या पटलावर तीस प्रतिजन असतात. व्यक्तीचा रक्तगट तीस प्रतिजनापैकी एक संयोग असतो. तीस रक्तगटामध्ये सहाशेच्या वर विविध प्रतिजन संशोधकानी शोधलेले आहेत. यापैकी काहीं अगदीच दुर्मीळ आहेत. काहीं वंशामधील व्यक्तीमध्येच ते आढळतात. बहुघा व्यक्तीचा रक्तगट जन्मत: प्रतिजन ठरविणाऱ्या जनुकामुळे ठरतो. तो सहसा बदलत नाही. क्वचित संसर्ग, कर्करोग आणि स्वप्रतिकारयंत्रणेतील विकारामुळे (ऑटोइम्यून डिसीज) व्यक्तीचा रक्तगट बदलतो. अस्थिमज्जा रोपण हे रक्तगट बदलाचे एक कारण आहे. ल्यूकेमिया आणि लिंफोमा विकारात अस्थिमज्जा रोपण करावे लागते. व्यक्तीच्या एबीओ पैकी दुसऱ्या गटाच्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेचे रोपण झाल्यास रुग्णाचा रक्तगट अस्थिमज्जा दात्याच्या रक्तगटाप्रमाणे बदलतो. (उदा. ए गटाच्या व्यक्तीस ओ गटाच्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेचे रोपण केले). रक्तगट आणि आजार यांचा संबंध आहे. उदाहरणार्थ ‘केल’ प्रतिजन मॅक्लॉड सिंड्रोमशी संबंधित आहे. रक्तगट आणि आजारामध्ये ‘डफी प्रतिजन’ (प्रथिन) रक्तपेशीवर असल्यास विशिष्ठ जातीच्या मलेरिया पासून संरक्षण मिळते. ज्या भागामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा भागामध्ये रक्तपेशीवर डफी प्रतिजने आढळली. डफी प्रतिजनाची निर्मिती निसर्ग निवडीमुळे मलेरियास प्रतिबंध करण्यासाठी झाली असावी .
रक्तगट आणि आजार यांचा संबंध आहे. उदाहरणार्थ ‘केल’ प्रतिजन मॅक्लॉड सिंड्रोमशी संबंधित आहे. रक्तगट आणि आजारामध्ये ‘डफी प्रतिजन’ (प्रथिन) रक्तपेशीवर असल्यास विशिष्ठ जातीच्या मलेरिया पासून संरक्षण मिळते. ज्या भागामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा भागामध्ये रक्तपेशीवर डफी प्रतिजने आढळली. डफी प्रतिजनाची निर्मिती निसर्ग निवडीमुळे मलेरियास प्रतिबंध करण्यासाठी झाली असावी .
एबीओ रक्तप्रणाली मानवी रक्त संचरणाच्या (ट्रान्स्फ्यूजन ) दृष्टीने एबीओ रक्तप्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. प्रति ए आणि प्रति बी प्रतिपिंड इम्युनोग्लोबिन M या नावाने ओळखले जातात. एबीओ IgM प्रतिपिंड जन्मल्यानंतर पहिल्या वर्षात पर्यावरणातील घटक जसे अन्न , विषाणू आणि जिवाणू यांच्या संसर्गामुळे तयार होतात. एबीओ मधील ‘0’ म्हणजे शून्य किंवा नाही. 0 रक्तगट म्हणजे प्रतिपिंड नाही. दृश्यप्रारूप जनुकप्रारूप
- A AA or AO
- B BB or BO
- AB AB
- O OO
आरएच (Rh) रक्तगट एबीओ नंतर आरएच हा रक्तसंचरणाच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा रक्तगट आहे. या रक्तगटामध्ये 50 प्रतिजन भाग घेतात. यामधील महत्त्वाचे प्रतिजन ‘डी’ मुळे पाच मुख्य प्रतिजनाशी संबंधित प्रतिपिंड निर्माण होतात . डी प्रतिजन रक्तामध्ये नसल्यास (डी निगेटिव्ह) IgG or IgM प्रतिपिंड नसतात. डी विरुद्ध प्रतिपिंड न तयार होण्याचे कारण म्हणजे पर्यावरणातील घटकामुळे हे प्रतिपिंड तयार होत नाही. डी विरुद्ध प्रतिपिंड तयार होण्याचे एकमेव कारण म्हणजे सेंन्सटायझेशन क्रिया. सूक्ष्म प्रमाणात डी प्रतिजन नसलेल्या रक्तामध्ये मिसळले म्ह्णजे डी प्रतिपिंडे तयार होतात. मातेचे रक्त आर एच निगेटिव्ह आणि गर्भाचे रक्त आर एच + असल्यास अपरेमधून डी प्रतिजनअसलेल्या पेशी मातेच्या रक्तप्रवाहात जातात. अशामुळे डी प्रतिपिंडे मातेच्या रक्तात मोठ्या प्रमाणात तयार होतात. क्वचित आरएच निगेटिव्ह रक्तामध्ये आर एच रक्त संचरणाचे वेळी आल्यास डी प्रतिपिंडे तयार होतात. आशियायी वंशाच्या व्यक्तीमध्ये आरएच निगेटिव्ह रक्ताचे प्रमाण अत्यल्प म्ह्णजे ०.३% एवढे आहे. या उलट युरोप आणि अमेरिकेत ते १५% आहे.
रक्तगटात वंशपरत्वे विविधता आहे. बी रक्तगट उत्तर भारत आणि मध्य आशियायी रक्तगट म्हणून ओळखला जातो.बी रक्तगटाचे प्रमाण पूर्व आणि पश्चिम दिशेच्या देशामध्ये कमी कमी होत जाते. स्पेनमध्ये बी रक्तगट अगदीच दुर्मीळ आहे. मूळ अमेरिकन आणि मूळ ऑस्ट्रेलियन वंशाच्या व्यक्तीमध्ये बी रक्तगट मुळीच नाही. युरोपमधून मानवी वसाहती अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरेपर्यंत हीच स्थिति होती.
युरोप, स्कँडेनेव्हिया, मध्य युरोप, आणि ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या मध्ये ए रक्तगट असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
इतर रक्तगट प्रणाली आंतराष्ट्रीय रक्त संचरण मंडळ इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन यानी सध्या 30 रक्तगटाना मान्यता दिली आहे. एबीओ आणि आरएच शिवाय इतर प्रतिजन तांबड्या पेशी पटलावर असतात. उदाहरणार्थ एबी डी पॉझिटिव्ह सोबत व्यक्ती एम आणि एन पॉझिटिव्ह,के पॉझिटिव्ह, एलए एलबी निगेटिव्ह , असू शकते. प्रत्येक रक्तगट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे ते वेगळेच. यापैकी बरेच रक्तगट त्या त्या विशिष्ट रुग्णाच्या नावावरून ओळखले जातात. या रुग्णामध्ये त्यांचे प्रतिपिंड शोधून काढलेले होते.
निदानीय महत्त्व
रक्त संचरण (ट्रांस्फ्यूजन) ही ‘हिमॅटॉलॉजी’- रक्तशास्त्रामधील एक विशेष शाखा आहे. या मध्ये रक्तगट, रक्तपेढ्या, रक्तसंचरण सेवा, आणि इतर रक्त उत्पादने यांच्या अभ्यासावर भर दिला जातो. जगभरात रक्त उत्पादने मान्यताप्राप्त डॉक्टराने इतर औषधाप्रमाणे निर्देशित करावयाची असतात.
रक्तपेढ्यामध्ये दात्यांचे रक्त जमा करणे, रुग्णाच्या रक्ताबरोबर ते अनुरूप आणि सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी लागते. जर अनुरूप नसलेले रक्त रुग्णास दिले गेले तर रक्त पेशी विघटन, वृक्क निकामी होणे आणि शॉक (वैद्यकीय शॉक) वा मृत्यू असे गंभीर परिणाम होतात. प्रतिपिंड रक्तपेशी पेशीपटलावर परिणाम करून संचरण केलेल्या दात्याच्या रक्तपेशी नष्ट करते. उपचाराचा भाग म्हणून रक्त संचरणाचा सल्ला दिला असल्यास रक्तपेढीमधून आणलेले रक्त स्वतःच्या रक्तगटाशी अनुरूप आहे की नाही त्याची प्रत्येक पातळीवर खात्री करून घेतत्यास रक्तातील पेशी विघटनाचा गंभीर धोका टळतो. सुरक्षिततेसाठी दाता आणि रुग्ण या दोघांचे रक्त परस्परास अनुरूप असल्याची रक्तपेढीमध्ये खात्री करून घेतली जाते. या पद्धतीस क्रॉस मॅच असे म्ह्णतात. तातडीच्या वेळी रक्त देण्याची वेळ आलीच तर फक्त रक्त गट एक आहे एवढी खात्री करवून दात्याचे रक्त रुग्णास देण्यात येते. रक्त क्रॉस मॅच करण्यासाठी रुग्णाचा रक्तरस (सीरम) आणि दात्याचे रक्त एकत्र मिसळून इन्क्युबेटरमध्ये ठेवून सूकक्ष्मदर्शकाखाली परीक्षण करतात. रक्त अनुरूपता नसल्यास रुग्णाच्या सीरम आणि दात्याच्या रक्तमिश्रणात सूक्ष्म गुठळ्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. या प्रकारास प्रसमूहन (अग्लुटिनेशन) म्ह्णतात. रक्तामध्ये प्रसूहन झाल्याचे दिसल्यास दात्याचे रक्त रुग्णास देता येत नाही. रक्तपेढी दात्यानी दिलेल्या रक्ताची चाचणी करून रुग्णास देण्यास जबाबदार आहे. रक्तगट, रक्त किती दिवसापासून पेढीमध्ये दिले आहे, दात्याचे रक्त हिपॅटायटिस बी, एचआयव्ही, कुष्ठरोग असे जिवाणू, विषाणूंचे वाहक नाही याचे खात्री रक्तपेढ्या करतात. एकदा रक्त सुरक्षित आहे याची खात्री झाल्यानंतर ते रक्तगटाप्रमाणे वर्गवारी करून साठवून ठेवले जाते. साठवलेल्या रक्ताच्या युनिटवर ISBT १२८-पद्धतीने बारकोड लेबल चिकटवणे बंधनकारक आहे. अमेरिकन संरक्षण दलातील व्यक्तींच्या गळ्यातील आयडेंटिफिकेशन बिल्ल्यावर रक्तगटाचे उठावरेखन (एंबॉस) किंवा शरीरावर रक्तगट गोंदलेला असतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन स्टॉर्म ट्रुपर्सच्या शरीरावर रक्तगट गोंदलेला असे. याचा उपयोग तातडीच्या वेळी योग्य त्या रक्तगटाचे रक्त त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी होतो. भारतात ड्रायव्हिंग लायसेंन्स, संरक्षण सेवा दल, अग्निशमन दलाच्या ओळखत्रावर रक्तगट नोंदवणे आता बंधनकारक आहे. दुर्मीळ रक्तगटाचे रक्त उपलब्ध होणे ही रक्तपेढीच्या दृष्टीने कठीण गोष्ट् आहे. उदाहरणार्थ आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीमध्ये डफी निगेटिव्ह रक्तगटाचा आढळ अधिक संख्येने आहे. डफी निगेटिव्ह रक्तगट इतर वंशाच्या व्यक्तीमध्ये दुर्मीळ आहे. आफ्रिकन वंशाची व्यक्ती पूर्व आशियामध्ये प्रवासास गेल्यास गंभीर प्रसंग ओढवू शकतो. कारण पूर्व आशियामध्ये डफी निगेटिव्ह रक्तगट अति दुर्मीळ आहे. अशा वेळी रक्तपेढ्याना स्वयंसेवी पाश्चिमात्य रक्तदात्यांच्या सेवेवर अवलंबून रहावे लागते.
‘’’ अर्भकामधील रक्त विघटन आजार.’’’
आर एच निगेटिव्ह रक्तगटाच्या गर्भवती स्त्रीमध्ये अर्भकाचे रक्त आर एच+ असल्यास मातेच्या रक्तामध्ये आरएच प्रतिपिंड नसतात. अपरेमधून काहीं आरएच + पेशी मातेच्या अभिसरण संस्थेमध्ये प्रवेश करतात. अशा पेशीमुळे मातेच्या रक्तामध्ये आरएच प्रतिपिंडांची निर्मिती होते. एरवी आरएच प्रतिजन विरुद्ध नैसर्गिक प्रतिपिंड नाहीत. याचा अर्थ IgG प्रतिपिंड मातेच्या शरीरात सेंन्सटायझेशनमुळे निर्माण होतात. मूल जन्मताना किंवा काहीं मातेच्या चाचण्या करताना अर्भकाचे रक्त मातेच्या रक्तात प्रवेश करू शकते. चुकून रक्त संचरणाच्या वेळी आर एच निगेटिव्ह व्यक्तीस आर एच + रक्त दिले जाऊ शकते. या एका रक्त संचरणाने रक्त घेणार्याच्या रक्तात आर एच प्रतिपिंड तयार होतात. असे झाल्यास त्याचा शेवट जन्मत: होणारा अर्भकाचा रक्त विघटन आजार होऊ शकतो. मातेच्या रक्तामध्ये ‘ डी ‘ विरुद्ध प्रतिपिंड आढळल्यास अर्भकाच्या रक्ततपासणामध्ये आरएच आजाराची शक्यता किती आहे हे शोधून काढता येते. विसाव्या शतकातील उपचारपद्धतीमुळे आरएच आजारास प्रतिबंध करता येतो. डी निगेटिव्ह माताना “ अँेटिडी प्रतिपिंड” इंजेक्शन दिल्यास त्यांच्या रक्तात आरएच प्रतिपिंड तयार होत नाहीत. “आरएचओ इम्युन ग्लोबिन” या नावाने हे इंजेक्शन मिळते. काहीं रक्तगटाशी संबंधित प्रतिपिंडामुळे तीव्र , मध्यम आणि सौम्य रक्त विघटन आजार होतात. ‘’’रक्त घटक’’’
दात्याने दिलेल्या रक्ताच्या युनिट पासून अधिक व्यक्तीना लाभ व्हावा आणि दिलेल्या युनिट अधिक दिवस कार्यक्षम रहावे यासाठी दिलेल्या रक्तापासून रक्त घटक वेगळे केले जातात. रक्तामधील फक्त तांबड्या पेशी, रक्तद्रव , रक्तकणीका, शीतकरणाने वेगळे केलेला साका, गोठवलेला रक्तद्रव वगैरे. नुकत्याच मिळवलेल्या रक्तामधील रक्तद्रव गोठवल्याने त्यातील फॅक्टर ५ आणि फॅक्टर ७ हे रक्तक्लथन घटक रक्त गोठण्यासंबंधी तक्रारी असलेल्या गरजूना उपलब्ध होतात. काहीं जीवघेण्या आजारात बरे होण्यासाठी यांची तातडीने गरज असते. उदाहरणार्थ यकृताच्या गंभीर तक्रारी, रक्त न गोठण्यासाठी वापरलेल्या औषधांचा अति वापर, धमन्यामध्ये रक्त विस्तृत प्रमाणात गोठणे वगैरे. रक्तामधील रकतद्रव वेगळा केला म्हणजे फक्त तांबड्या पेशी शिल्लक राहतात. याला ‘पॅक ब्लड सेल’ म्हणतात. पुन:संयोजित डीएनए तंत्राच्या सहाय्याने आधुनिक काळात रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटक उपलब्ध झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात हे घटक मिळवताना पूर्वी रक्तजन्य विकारांचे कारक विषाणू रुग्णामध्ये संक्रमित होण्याचा घोका असायचा. ही शक्यता नव्या तंत्राने दूर झाली आहे.
‘’’ रक्तपेशी अनुरूपता’’’ • एबी रक्तगट – हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर ए आणि बी दोन्ही प्रतिजन असतात. रक्तद्रवामध्ये मात्र ए आणि बी प्रतिजनविरुद्ध प्रतिपिंड नसतात. त्यामुळे एबी रक्तगटाच्या व्यक्तीस ए, बी आणि ओ यापैकी कोणत्याही गटाचे रक्त देता येते. प्रत्यक्षात एबी रक्तगटाचे रक्त उपलब्ध असल्यास अधिक पसंती. दुसऱ्या एबी रक्त गटाच्या व्यक्तीस रक्त देता येते. यामुळे एबी रक्तगट हा युनिव्हर्सल रिसीपियंट (ग्राहक) म्हणून ओळखला जातो. • ए रक्तगट – हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर ए प्रतिजन असते. रक्तरसामध्ये बी प्रतिजनाविरुद्ध IgM प्रतिपिंड असतात. त्यामुळे ए रक्तगटाच्या व्यक्तीस फक्त ए किंवा ओ रक्तगटाचेच रक्त घेता येते. (पसंती ए रक्तगटाची) . ए रक्तगटाची व्यक्ती ए किंवा एबी रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करू शकते. • रक्तगट बी- हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर बी प्रतिजन असते. रक्तरसामध्ये ए प्रतिजनाविरुद्ध IgM प्रतिपिंड असतात. त्यामुळे बी रक्तगटाच्या व्यक्तीस फक्त बी किंवा ओ रक्तगटाचेच रक्त घेता येते. (पसंती बी रक्तगटाची) . बी रक्तगटाची व्यक्ती बी किंवा एबी रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करू शकते. • रक्तगट ओ- (काहीं देशामध्ये हा रक्तगट ‘झीरो’ या नावाने ओळखतात. हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्ता पेशीवर ए किंवा बी प्रतिजन नसतात. पण त्यांच्या रक्तरसात ए आणि बी प्रतिजन विरुद्ध प्रतिपिंड असतात. ओ व्यक्ती त्यामुळे ए, बी, एबी आणि ओ अशा सर्व रक्तगटातील व्यक्तीस रक्तदान करू शकतो. प्रत्यक्षात रुग्णास रक्त मिळण्यास फार उशीर होत असल्यास इतर रक्तगटाच्या रुग्णास ओ निगेटिव्ह रक्त दिले जाते. ओ रक्तगटाच्या व्यक्तीस मात्र फक्त ओ रक्तगटाचे रक्तच घेता येते. ओ रक्तगट युनिव्हर्सल डोनर- दाता म्हणून ओळखले जाते. • आरएच डी निगेटिव्ह व्यक्तीमध्ये अँोटि डी प्रतिपिंड नाहीत ( प्रत्यक्षात पूर्वी सेन्सटायझेशन झाले नसल्यास अँेटि डी प्रतिपिंड तयारही होत नाहीत. अशा व्यक्तीस एकदा आर एच डी पॉझिटिव्ह रक्त दिल्यास अँेटि डी प्रतिपिंड नसल्याने त्यावर परिणाम होत नाही. त्याच्या रक्तामध्ये अँमटि डी प्रतिपिंड मात्र तयार होतात. या व्यक्तीस आणखी एकदा आर एच पॉझिटिव्ह रक्त दिल्यास रक्त विघटन आजार होतो. स्त्री रुग्णामध्ये अँरटि डी प्रतिपिंड असल्यास अर्भकास जन्मत: होणारा रक्त विघटन आजार होतो. आर एच निगेटिव्ह रुग्णासाठी रक्तपेढ्यामध्ये पुरेसा आर एच निगेटिव्ह रक्ताचा साठा करून ठेवावा लागतो. याउलट आर एच पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये आर एच निगेटिव्ह रक्ताची काहींही रिअॅक्शन येत नाही.
'रक्तद्रव अनुरूपता' रक्त गट एकच असल्यास त्याच रक्तगटाचा रक्तद्रव (प्लाझमा) रुग्णास देता येतो. तांबड्या रक्तपेशीहून प्लाझमा अनुरूपता वेगळी आहे. एबी रक्तगटाच्या व्यक्तीचा रक्तद्रव कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णास चालतो. ओ रक्तगटाचा रक्तद्रव फक्त ओ गटाच्या व्यक्तीसच चालतो. आर एच डी प्रतिपिंड जनमत: नसल्याने दुर्मीळ आहेत. त्यामुळे डी निगेटिव्ह आणि डी पॉझिटिव्ह रक्तामध्ये आर एच डी प्रतिपिंडे नसतात. रक्तदात्याच्या रक्तामध्ये चाचणीच्या वेळी आर एच डी प्रतिपिंड असल्याचे आढळल्यास ते रक्तपेढीमध्ये साठवून ठेवले जात नाही. असे रक्त रुग्णास दिलेही जात नाही. अशा रक्तापासून वेगळा केलेला रक्तद्रव डी पॉझिटिव्ह किंवा डी निगेटिव्ह व्यक्तीस देता येतो.
'रक्तगटाविषयी काहीं समज' अशा समजांचा प्रारंभ जपानमध्ये १९२७ मध्ये झाला. रक्तगटानुसार व्यक्तिमत्व, आणि वर्तन याचा संबंध असतो असा जपानमध्ये चालू झालेल्या संबंधांच्या समजुती आशिया आणि तैवानमध्ये पसरत गेल्या. शास्त्रीय वंशवाद असे या प्रकारास म्ह्णतात. १९२७ मध्ये काहीं मानसशास्त्राज्ञांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यावेळी आस्तित्वात असलेल्या सैनिकी शासनाने उत्तम सैनिकांची पैदास व्हावी हा उद्देश्य पुढे ठेवून हा रिपोर्ट मान्य केला. १९३०मध्ये हा रिपोर्ट फेटाळला गेला. पण १९७० साली एका रेडियोवरून मसाहिनो नोमी नावाच्या शास्त्रीय अभ्यास नसलेल्या एका प्रसारकाने तो आणखी एकदा प्रसिद्ध केला.
बाँबे दृश्यप्रारूप रक्तगट एका अत्यंत दुर्मीळ बॉम्बे रक्तगटामध्ये (hh) प्रतिपिंडे एच तांबड्या पेशीवर दृशप्रारूप होत नाहीत. एच प्रतिपिंड ए आणि बी प्रतिपिंडाचे पूर्वगामी स्वरूप आहे. एच प्रतिपिंड नसणे म्हणजे रक्तपेशीवर ए आणि बी प्रतिपिंडाचा अभाव (ओ रक्तगटाप्रमाणे पेशीवर प्रतिपिंड नसतात) . एच प्रतिपिंड नसले तरी त्यांच्या रक्तात एच, ए आणि बी प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य मात्र तयार होते. ओ रक्तगटाचे रक्त त्याना द्यावे लागल्यास एच प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य तांबड्या पेशींचे विघटन करते. त्यामुळे बाँबे रक्तगटाच्या रुग्णाना फक्त इतर (hh) दात्याकडूनच रक्त घ्यावे लागते. ते स्वतः ओ रक्तगट असल्यासारखे रक्तदान करू शकतात. या रक्तप्रकारास रक्तशास्त्रामध्ये बाँबे दृशप्रारूप रक्तगट असे नाव आहे.
कृत्रिम रक्त एप्रिल २००७ मध्ये नेचर बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधाप्रमाणे ए, बी, एबी रक्तगटाचे रक्त ओ रक्तगटामध्ये रूपांतर एका सोप्या परिणामकारक पद्धतीने करता येते. एका जिवाणूतील ग्लायकोसायडेझ विकरामुळे रक्तपेशीवरील प्रतिपिंड काढून टाकणे शक्य झाले आहे. ए आणि बी प्रतिपिंड काढल्याने –हीसस प्रतिपिंडाच्या प्रश्नावर अजून उपाय सापडला नाही. प्रत्यक्ष व्यक्तीवर उपचार करण्याआधी याच्या पुरेशा चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे. तातडीच्या प्रसंगी मानवी रक्त उपलब्ध होईपर्यंत कृत्रिम रक्त बनविण्याचे प्रयत्न एका बीबीसीच्या बातमीनुसार चालू आहेत.
संदर्भ
- ^ (इंग्लिश भाषेत) http://chapters.redcross.org/br/northernohio/INFO/bloodtype.html. १५ जुलै, इ.स. २००८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ (इंग्लिश भाषेत) http://www.bloodbook.com/compat.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)