"अशोक चिटणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अशोक चिटणीस हे ललितलेखन करणारे एक मराठी कथालेखक आणि चरित्रकार आ... |
|||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* कीर्तिवंत धन्वंतरी (शब्दचित्रणे) |
* कीर्तिवंत धन्वंतरी (शब्दचित्रणे) |
||
* जगावेगळ्या (देशोदेशींच्या अद्वितीय महिला) |
* जगावेगळ्या (देशोदेशींच्या अद्वितीय महिला) |
||
* पखामधले गीत संपले (कादंबरी. चिटणीसांच्या या पहिल्या कादंबरीला मॅजेस्टिक प्राशनाचाया कांदंबरी लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला होता.) |
|||
* पन्नास निबंध |
* पन्नास निबंध |
||
* महाराष्ट्र कोहिनूर [[मनोहर जोशी]] (चरित्र) |
* महाराष्ट्र कोहिनूर [[मनोहर जोशी]] (चरित्र) |
१२:४५, २८ जून २०१६ ची आवृत्ती
अशोक चिटणीस हे ललितलेखन करणारे एक मराठी कथालेखक आणि चरित्रकार आहेत.
अशोक चिटणीस यांनी लिहिलेली पुस्तके
- आनंदयात्री (कथासंग्रह)
- कर्मयोगी उद्योजक (चरित्र)
- कीर्तिवंत धन्वंतरी (शब्दचित्रणे)
- जगावेगळ्या (देशोदेशींच्या अद्वितीय महिला)
- पखामधले गीत संपले (कादंबरी. चिटणीसांच्या या पहिल्या कादंबरीला मॅजेस्टिक प्राशनाचाया कांदंबरी लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला होता.)
- पन्नास निबंध
- महाराष्ट्र कोहिनूर मनोहर जोशी (चरित्र)
- प्रतिभावंत गीत - संगीतकार यशवंत देव (आत्मचरित्राचे शब्दांकन)
- प्रिय दीदीस
- संवाद संवादकांशी (सदरलेखन संग्रह, सहलेखिका - डॉ. शुभा चिटणीस)
- साप आणि शिडी (ललित)
- स्वरांकित (शब्दचित्रणे)