"सूर्यकांत जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: सूर्यकांत जोग (जन्म : इ.स. १९२७;मृत्यू : १७ जून, इ.स. २०१६) हे इ.स. १९८५ त... |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
जोग यांचे शालेय शिक्षण अमरावतीतील न्यू हायस्कूल येथे झाले. तर उच्च शिक्षण विदर्भ महाविद्यालयात झाले. पुढे ते आय.पी.एस. झाले आणि पोलीस अधीक्षक झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. |
जोग यांचे शालेय शिक्षण अमरावतीतील न्यू हायस्कूल येथे झाले. तर उच्च शिक्षण विदर्भ महाविद्यालयात झाले. पुढे ते आय.पी.एस. झाले आणि पोलीस अधीक्षक झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. |
||
दिल्ली येथे विशेष पोलिस महानिरीक्षक असताना जोगांकडेे १९८२ सालच्या आशियाड क्रीडा स्पर्धेची विशेष जबाबदारी |
जोग हे चांगले क्रिकेटपटू होते. मुंबई क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते. दिल्ली येथे विशेष पोलिस महानिरीक्षक असताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जोगांकडेे १९८२ सालच्या आशियाड क्रीडा स्पर्धेची विशेष जबाबदारी दिली होती. |
||
सूर्यकांत जोग हे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशनमध्ये सहभागी होते. |
सूर्यकांत जोग हे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशनमध्ये सहभागी होते. |
||
पोलीस दलातून निवृत्त झाल्यावर त्यांना राज्यपालपदासाठी दोनदा विचारणा झाली होती, पण त्यांनी नकार कळवला होता. |
|||
जोग हे चांगले क्रिकेटपटू होते. मुंबई क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते. |
|||
मेळघाटमध्ये फळांची झाडे लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. बंधारे आणि पाणी नियोजनावर ते सतत आग्रही होते. १९९१ मध्ये त्यांनी चिखदर्यात दीपशिखा गुरुकुल सैनिकी शाळेची स्थापना केली. ३५ विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेली ही शाळा आज महाराष्ट्र राज्यातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज लष्करात मोठ्या हुद्द्यांवर आहेत. आयुष्याच्या अखेरपर्यंत मिळणार्या निवृत्तिवेतनाची सगळी रक्कम जोगांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती देत असत. |
|||
१९९५ ला पावसाअभावी संत्रीबागा सुकत आहेत, हे लक्षात येताच जोगांनी जलपुनर्भरणाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला. त्याला वसुंधरा जलप्रकल्प, असे नाव दिले. यासाठी जोग शेकडो शेतकर्यांच्या शेतात जाऊन राबले. चिखलदर्याला लागून असलेल्या मेळघाट परिसरातील पाणीटंचाईची समस्या सुटावी म्हणून जोगांनी अनेक प्रयोग केले. यासाठी ते आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन राहिले. शिवाजीकालीन पाणी साठवण पद्धतीचा त्यांचा अभ्यास होता. |
|||
सूर्यकांत जोगांनी त्यांचा मोठा मुलगा सुजितला लष्करात पाठवले. दुर्दैवाने तो विमान अपघातात मरण पावला. त्यांचे दुसरे पुत्र दीपक आयपीएस झाले. पण सेवेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा नातू यूपीएससीची परीक्षा पास झाला आहे. |
००:२१, २३ जून २०१६ ची आवृत्ती
सूर्यकांत जोग (जन्म : इ.स. १९२७;मृत्यू : १७ जून, इ.स. २०१६) हे इ.स. १९८५ ते १९८७ या काळात महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक होते.
जोग यांचे शालेय शिक्षण अमरावतीतील न्यू हायस्कूल येथे झाले. तर उच्च शिक्षण विदर्भ महाविद्यालयात झाले. पुढे ते आय.पी.एस. झाले आणि पोलीस अधीक्षक झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
जोग हे चांगले क्रिकेटपटू होते. मुंबई क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते. दिल्ली येथे विशेष पोलिस महानिरीक्षक असताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जोगांकडेे १९८२ सालच्या आशियाड क्रीडा स्पर्धेची विशेष जबाबदारी दिली होती.
सूर्यकांत जोग हे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशनमध्ये सहभागी होते.
पोलीस दलातून निवृत्त झाल्यावर त्यांना राज्यपालपदासाठी दोनदा विचारणा झाली होती, पण त्यांनी नकार कळवला होता.
मेळघाटमध्ये फळांची झाडे लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. बंधारे आणि पाणी नियोजनावर ते सतत आग्रही होते. १९९१ मध्ये त्यांनी चिखदर्यात दीपशिखा गुरुकुल सैनिकी शाळेची स्थापना केली. ३५ विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेली ही शाळा आज महाराष्ट्र राज्यातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज लष्करात मोठ्या हुद्द्यांवर आहेत. आयुष्याच्या अखेरपर्यंत मिळणार्या निवृत्तिवेतनाची सगळी रक्कम जोगांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती देत असत.
१९९५ ला पावसाअभावी संत्रीबागा सुकत आहेत, हे लक्षात येताच जोगांनी जलपुनर्भरणाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला. त्याला वसुंधरा जलप्रकल्प, असे नाव दिले. यासाठी जोग शेकडो शेतकर्यांच्या शेतात जाऊन राबले. चिखलदर्याला लागून असलेल्या मेळघाट परिसरातील पाणीटंचाईची समस्या सुटावी म्हणून जोगांनी अनेक प्रयोग केले. यासाठी ते आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन राहिले. शिवाजीकालीन पाणी साठवण पद्धतीचा त्यांचा अभ्यास होता.
सूर्यकांत जोगांनी त्यांचा मोठा मुलगा सुजितला लष्करात पाठवले. दुर्दैवाने तो विमान अपघातात मरण पावला. त्यांचे दुसरे पुत्र दीपक आयपीएस झाले. पण सेवेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा नातू यूपीएससीची परीक्षा पास झाला आहे.