"सतीश तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सतीश तांबे हे एक मराठी कथालेखक अणि नाटककार आहेत. ==सतीश तांबे यांच...
(काही फरक नाही)

२२:५८, २० जून २०१६ ची आवृत्ती

सतीश तांबे हे एक मराठी कथालेखक अणि नाटककार आहेत.

सतीश तांबे यांची पुस्तके

  • ना.मा. निराळे (कथासंग्रह)
  • बीज (नाटक)
  • माझी लाडकी पुतनामावशी (कथासंग्रह)
  • मॉलमध्ये मंगोल (कथासंग्रह)
  • रसातळाला ख.प.च.(कथासंग्रह)
  • राज्य राणीचं होतं (कथासंग्रह)