सतीश तांबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सतीश तांबे हे एक मराठी कथालेखक अणि नाटककार आहेत.

सतीश तांबे यांची पुस्तके[संपादन]

  • ना.मा. निराळे (कथासंग्रह)
  • बीज (नाटक)
  • माझी लाडकी पुतनामावशी (कथासंग्रह)
  • मॉलमध्ये मंगोल (कथासंग्रह)
  • रसातळाला ख.प.च.(कथासंग्रह)
  • राज्य राणीचं होतं (कथासंग्रह)