Jump to content

"अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:

१६ ते १८ फेब्रुवारी इ.स. २०१३ दरम्यान [[नवी मुंबई]] येथे दुसरे संत साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष [[अभय टिळक]] हे होते.<ref>{{cite websantosh | दुवा=http://marathi.yahoo.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE-203345736.html | शीर्षक=जीवनमूल्ये संतविचाराचा गाभा!| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/V0GVc | विदा दिनांक=१४ ऑगस्ट २०१४ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>

पाचवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २१ ते २३ मे २०१६ या दरम्यान पुण्यात झाले. बद्रीनाथ महाराज तनपुरे संमेलनाध्यक्ष होते.

== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

०६:२२, १९ जून २०१६ ची आवृत्ती

अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन हे पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने इ.स. २०१२ पासून भरविले जाते.

पहिले अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन नाशिक येथे २६ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. संमेलनाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.

१६ ते १८ फेब्रुवारी इ.स. २०१३ दरम्यान नवी मुंबई येथे दुसरे संत साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष अभय टिळक हे होते.[]

पाचवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २१ ते २३ मे २०१६ या दरम्यान पुण्यात झाले. बद्रीनाथ महाराज तनपुरे संमेलनाध्यक्ष होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://archive.is/V0GVc. १४ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

हे सुद्धा पहा

मराठी साहित्य संमेलने