Jump to content

"अशोक कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. अशोक प्रभाकर कामत हे एक मराठी साहित्यिक आणि संशोधक आहेत. ==अशो...
(काही फरक नाही)

१५:५६, १८ जून २०१६ ची आवृत्ती

डॉ. अशोक प्रभाकर कामत हे एक मराठी साहित्यिक आणि संशोधक आहेत.

अशोक कामत यांची शैक्षणिक कारकीर्द

  • १९६० – राष्ट्रभाषा पंडित
  • १९६२ – बी.ए. (हिंदी/ मराठी/मानसशास्त्र) (स.प. महाविद्यालय, पुणे विद्यापीठ)
  • १९६४ – एम्.ए. (हिंदी/मराठी), पुणे विद्यापीठ (पुणे विद्यापीठात सर्वप्रथम)
  • १९७४ – हिंदी विषयात पीएच्.डी. पुणे विद्यापीठ (प्रकाशित प्रबंध – ‘महाराष्ट्र के नाथपंथीय कवियों का हिंदी काव्य’)
  • १९८४ – मराठी विषय घेऊन पीएच्.डी. पुणे विद्यापीठ (प्रकाशित प्रबंध – ‘संत नामदेवांचे जीवन आणि हिंदी-मराठी काव्य यांचा पुनर्विचार’)
  • १९६५-१९७७ : शाहू महाविद्यालयात अध्यापन
  • १९७७-१९८५ : आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अध्यापन
  • १९८५-२००७ : पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासनाच्या संत अध्ययन व संशोधन केंद्राचे प्राध्यापक व प्रमुख
  • १९७३पासून पदव्युत्तर एम्.ए. वर्गांचे अध्यापन
  • १९७९पासून पुणे विद्यापीठात हिंदी भाषेच्या पीएच्.डी.करिता मार्गदर्शन
  • १९८५पासून पुणे विद्यापीठात मराठी विषयाच्या पीएच्.डी.करिता मार्गदर्शन
  • मार्गदर्शन केलेल्या पन्नास विद्यार्थ्यांचे पीएच्.डी प्रकल्प पूर्ण
  • मार्गदर्शन केलेल्या सोळा विद्यार्थ्यांचे एम.फिल. प्रकल्प पूर्ण
  • संत नामदेव अध्यासनात दरवर्षी मार्गदर्शन केलेल्या किमान सहा याप्रमाणे विद्यार्थ्यांचे एकूण एकशे चाळीस शोधप्रकल्प पूर्ण (लोकाश्रय मिळवून हे काम केले).


(अपूर्ण)