Jump to content

"एकनाथ हट्टंगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एकनाथ हट्टंगडी हे एक मराठी अभिनेते आहेत. एरवी कोंकणी नाटकांत काम...
(काही फरक नाही)

१३:२८, ९ जून २०१६ ची आवृत्ती

एकनाथ हट्टंगडी हे एक मराठी अभिनेते आहेत. एरवी कोंकणी नाटकांत कामे करणारे एकनाथ हट्टंगडी यांनी पहिल्यांदाच वल्लभपूरची दंतकथाया मराठी नाटकात भूमिका केली. त्या नाटकातल्या त्यांच्या ‘हालदार’च्या भूमिकेसाठी त्यांना १९६९ सालच्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पारितोषिक मिळाले.

एकनाथ हट्टंगडी यांचा अभिनय असलेली नाटके/चित्रपट

  • गहरायी (हिंदी चित्रपट)
  • वल्लभपूरची दंतकथा (मराठी नाटक)
  • शांतता! कोर्ट चालू आहे (मराठी नाटक)