Jump to content

"हेमा लेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हेमा सुभाष लेले या माजी प्राध्यापक, कवी, बालसाहित्यकार आणि मराठी...
(काही फरक नाही)

०८:४४, ९ जून २०१६ ची आवृत्ती

हेमा सुभाष लेले या माजी प्राध्यापक, कवी, बालसाहित्यकार आणि मराठी लेखिका आहेत.

हेमा लेले यांची पुस्तके

  • अंतरंग (ललित लेख)
  • अरे संस्कार संस्कार (मराठी व इंग्रजी-बालसाहित्य)
  • असुर (अनुवादित कथा, मूळ लेखक आनंद नीलकांतन)
  • आजच्या मुलांच्या वर्तनसमस्या (वैचारिक)
  • आत्मनेपदी (कथा)
  • ऐलमा पैलमा (वैचारिक)
  • Culturing Capsule (इंग्रजी, बालसाहित्य)
  • खरी श्रीमंती (बालसाहित्य)
  • गोष्टी गमतीच्या (बालसाहित्य)
  • गोष्टी प्राणिमित्रांच्या (बालसाहित्य)
  • छोटयांसाठी लोककथा (बालसाहित्य)
  • ३ पुस्तके कुमारांसाठी (बालसाहित्य)
  • दुसरं आकाश (कवितासंग्रह)
  • धाडस जिंकण्याचं! (अनुवादित, मूळ इंग्रजी; डेअर टु विन, लेखक - जॅक कॅनफील्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन)
  • नव्या नव्या गोष्टी (बाकसाहित्य)
  • प्रिय (कवितासंग्रह)
  • बागडणार्‍या गुजगोष्टी भाग १ व २ (बालसाहित्य)
  • माझे 'मी' पण (अनुभवचित्रण)
  • मी कोण होणार? (बालसाहित्य)
  • मुलांची भन्नाट कल्पनाशक्ती (बालसाहित्य)
  • मुलांची भाषा (बालसाहित्य)
  • मोठ्यांच वागणं छोट्यांच्या नजरेतून (माहितीपर)
  • विचारांच्या निर्झराकाठी (ललित)
  • क्षण अस्तित्वाचे (कवितासंग्रह)

पुरस्कार

  • पार्वतीबाई साठे स्मृति पुरस्कार
  • रंगसंगीत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशनचा काव्य-जीवन गौरव पुरस्कार (जून २०१६)