Jump to content

"सुषमा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''सुषमा देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या [[भारत|भारतीय]] अभिनेत्री आहेत.
'''सुषमा देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या [[भारत|भारतीय]] अभिनेत्री व [[एकपात्री नाटक|एकपात्री नाटके]] लिहिणार्‍या आणि सादर करणार्‍या कलावंत आहेत. त्यांनी लिहिलेले तमासगिरिणीच्या जीवनावर लिहिलेले ‘तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड’ हे [[एकपात्री नाटक]] राजश्री सावंत-वाड सादर करतात.

'''सुषमा देशपांडे''' यांनी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना २०१२ सालचा [[दया पवार]] स्मृति [[पुरस्कार]] देण्यात आला आहे.
'''सुषमा देशपांडे''' यांनी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना २०१२ सालचा [[दया पवार]] स्मृति [[पुरस्कार]] देण्यात आला आहे.

==कारकीर्द==
==कारकीर्द==

'''सुषमा देशपांडे''' यांनी अनेक [[मराठी]] चित्रपटांत आणि नाटकांत भूमिका केल्या आहेत. त्यांच्या बहुतेक भूमिका सामाजिक आशय असलेल्या कथेवर आधारलेल्या चित्रपट-नाटकांतच आहेत. [[दया पवार]] यांच्या ’बलुतं’ या आत्मचरित्रावर आधारित व भास्कर चंदावरकर दिग्दर्शित ’अत्याचार’ या चित्रपटात '''सुषमा देशपांडे''' याची प्रमुख भूमिका होती. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री संतांच्या योगदानावर आधारित ’संगीत बया दार उघड’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सुधीर जोशी यांच्या चित्रांवर बेतलेली ’चित्रगोष्टी’ नावाची नाट्यकृतीही त्यांनी रंगमंचावर सादर केली. त्यांचा चित्रपट-नाटकांतील सहभाग प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देऊन जातो.

[[सावित्रीबाई फुले]] यांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या ’व्हय मी सावित्रीबाई’ या '''सुषमा देशपांडे''' यांची भूमिका असलेल्या एकपात्री नाटकाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर झाले.
[[सावित्रीबाई फुले]] यांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या ’व्हय मी सावित्रीबाई’ या '''सुषमा देशपांडे''' यांची भूमिका असलेल्या [[एकपात्री नाटक]]ाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर झाले.

==थिएटर विथ कमिटमेन्ट==
'थिएटर विथ कमिटमेंट'चे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सुषमादेशपांडे यांच्याकडे पाहिले जाते. मंदिराच्या सभामंडपासून ते गावोगावच्या छोट्या रस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी प्रयोग केले.

कधी माइक शिवाय, कधी मेकअपशिवाय त्या रंगभूमीवर उभ्या राहिल्या; पण सामाजिक विषयांवरच्या कलाकृतींच्या सादरीकरणापासून त्या मागे फिरल्या नाहीत. त्यातही विशेषतः महिलांच्या समस्या, त्यांची सुरक्षा, त्यांचे हित अशा बाबी त्यांनी ठळकपणे रंगभूमीद्वारे अधिकाधिक महिलावर्गापर्यंत पोहोचविल्या. महाराष्ट्रातील स्त्री-संतांच्या योगदानावर आधारित 'संगीत बयादारउघड' हे नाटकही त्यांनी रंगमंचावर आणले.

सुषमा देशपांडे यांची [[एकपात्री नाटक|एकपात्री नाटके]] अमेरिका, इंग्लंड, आयर्लंड, फिलिपीन्स, चीन यांसारख्या देशांत झाली आहेत.

=== चित्रपट/नाटक ===
=== चित्रपट/नाटक ===
ओळ २१: ओळ २७:
|-
|-
| || [[अत्याचार (चित्रपट)|अत्याचार]] || मराठी || अभिनय
| || [[अत्याचार (चित्रपट)|अत्याचार]] || मराठी || अभिनय
|-
| || [[बया दार उघड(संगीत नाटक)]] || मराठी || निर्मिती-दिग्दर्शन
|-
| || [[व्हय मी सावित्रीबाई (एकपात्री नाटक)]] || मराठी || अभिनय
|-
|-
| || [[चित्रगोष्टी (चित्रनाट्य)]] || मराठी || अभिनय
| || [[चित्रगोष्टी (चित्रनाट्य)]] || मराठी || अभिनय
|-
| || तिच्या आईची गोष्ट (एकपात्री)]] || मराठी || लेखन
|-
|-
| || [[तो ती ते (नाटक)]] || मराठी || अभिनय , दिग्दर्शन
| || [[तो ती ते (नाटक)]] || मराठी || अभिनय , दिग्दर्शन
|-
| || [[बया दार उघड (संगीत नाटक)]] || मराठी || निर्मिती-दिग्दर्शन
|-
| || [[व्हय मी सावित्रीबाई (एकपात्री नाटक)]] || मराठी || अभिनय
|}
|}

२३:५६, २८ मे २०१६ ची आवृत्ती

सुषमा देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या भारतीय अभिनेत्री व एकपात्री नाटके लिहिणार्‍या आणि सादर करणार्‍या कलावंत आहेत. त्यांनी लिहिलेले तमासगिरिणीच्या जीवनावर लिहिलेले ‘तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड’ हे एकपात्री नाटक राजश्री सावंत-वाड सादर करतात.

सुषमा देशपांडे यांनी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना २०१२ सालचा दया पवार स्मृति पुरस्कार देण्यात आला आहे.

कारकीर्द

सुषमा देशपांडे यांनी अनेक मराठी चित्रपटांत आणि नाटकांत भूमिका केल्या आहेत. त्यांच्या बहुतेक भूमिका सामाजिक आशय असलेल्या कथेवर आधारलेल्या चित्रपट-नाटकांतच आहेत. दया पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मचरित्रावर आधारित व भास्कर चंदावरकर दिग्दर्शित ’अत्याचार’ या चित्रपटात सुषमा देशपांडे याची प्रमुख भूमिका होती. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री संतांच्या योगदानावर आधारित ’संगीत बया दार उघड’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सुधीर जोशी यांच्या चित्रांवर बेतलेली ’चित्रगोष्टी’ नावाची नाट्यकृतीही त्यांनी रंगमंचावर सादर केली. त्यांचा चित्रपट-नाटकांतील सहभाग प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देऊन जातो.

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या ’व्हय मी सावित्रीबाई’ या सुषमा देशपांडे यांची भूमिका असलेल्या एकपात्री नाटकाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर झाले.

थिएटर विथ कमिटमेन्ट

'थिएटर विथ कमिटमेंट'चे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सुषमादेशपांडे यांच्याकडे पाहिले जाते. मंदिराच्या सभामंडपासून ते गावोगावच्या छोट्या रस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी प्रयोग केले.

कधी माइक शिवाय, कधी मेकअपशिवाय त्या रंगभूमीवर उभ्या राहिल्या; पण सामाजिक विषयांवरच्या कलाकृतींच्या सादरीकरणापासून त्या मागे फिरल्या नाहीत. त्यातही विशेषतः महिलांच्या समस्या, त्यांची सुरक्षा, त्यांचे हित अशा बाबी त्यांनी ठळकपणे रंगभूमीद्वारे अधिकाधिक महिलावर्गापर्यंत पोहोचविल्या. महाराष्ट्रातील स्त्री-संतांच्या योगदानावर आधारित 'संगीत बयादारउघड' हे नाटकही त्यांनी रंगमंचावर आणले.

सुषमा देशपांडे यांची एकपात्री नाटके अमेरिका, इंग्लंड, आयर्लंड, फिलिपीन्स, चीन यांसारख्या देशांत झाली आहेत.

चित्रपट/नाटक

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
१९९६ कथा दोन गणपतरावांची मराठी अभिनय
अत्याचार मराठी अभिनय
चित्रगोष्टी (चित्रनाट्य) मराठी अभिनय
तिच्या आईची गोष्ट (एकपात्री)]] मराठी लेखन
तो ती ते (नाटक) मराठी अभिनय , दिग्दर्शन
बया दार उघड (संगीत नाटक) मराठी निर्मिती-दिग्दर्शन
व्हय मी सावित्रीबाई (एकपात्री नाटक) मराठी अभिनय