"पिंपरी-चिंचवड महानगरपालिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २७: | ओळ २७: | ||
* भोसरीतील मोहिनी लांडे |
* भोसरीतील मोहिनी लांडे |
||
* शकुंतला धराडे |
* शकुंतला धराडे |
||
==आयुक्त राजीव राधव यांनी सादर केलेल्या महापालिकेच्या २०१६-१७च्या अंदाजपत्रकातील लक्षणीय (अनाठायी) खर्च :- |
|||
* चिखलीत संतपीठ (खर्च सव्वा कोटी रुपये) |
|||
* पिंपरीत भीमसृष्टी (पावणेदोन कोटी) |
|||
* [[यशवंतराव चव्हां]]रुग्णालयात बहुमजली वाहनतळ (पावणेतीन कोटी) |
|||
* बर्ड व्हॅलीमध्ये लेखर शो (साडेतीन कोटी) |
|||
* बीआरटीमार्गासाठी वातानुकूलित बस खरेदी (दहा कोटी रुपये) |
|||
* ट्राम सेवा (एक कोटी) |
|||
* २४ तास पाणी पुरवठा (चाळीस कोटी) |
|||
* भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्र (चार कोटी रुपये) |
|||
१५:४२, २८ मे २०१६ ची आवृत्ती
देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका इ.स. १९८६साली महापालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. हिचे मुख्यालय पिंपरी येथे आहे.
महापौर
पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक इ.स. १९८६मध्ये झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली. वाघेरे पितापुत्रांनी, तर लांडे पती-पत्नींनी हे पद भूषवले आहे. आर.एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या. पवळे यांच्या काळात महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा झाला. त्यानंतरच्या महापौरांमध्ये मंगला कदम, बहल व मोहिनी लांडे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. भिकू वाघेरे व मधुकर पवळे यांचे पदावर असताना निधन झाले. मोहिनी लांडे यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीनंतर २०१४च्या महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे २०१४ सालच्या उत्तरार्धात या प्रवर्गातील शकुंतला धराडे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर होण्याची संधी मिळाली आहे.
भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे यांना पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतरचे महापौर:-
- पिंपरी गावातील भिकू वाघेरे
- सांगवीतील नानासाहेब शितोळे
- आकुर्डीतील तात्या कदम
- पिंपरी-भाटनगरचे कविचंद भाट
- पिंपळे-सौदागरचे सादबा काटे
- पिंपळे-निलखचे प्रभाकर साठे
- चिंचवडचे आझम पानसरे
- भोसरीतील विलास लांडे
- फुगेवाडीचे रंगनाथ फुगे
- पिंपरीगावातील संजोग वाघेरे
- प्राधिकरणातील आर.एस. कुमार
- चिंचवडच्या अनिता फरांदे
- नेहरूनगरचे हनुमंत भोसले
- निगडीचे मधुकर पवळे
- पिंपळे गुरवचे लक्ष्मण जगताप
- खराळवाडीचे प्रकाश रेवाळे
- शाहूनगरच्या मंगला कदम
- नेहरूनगरच्या डॉ. वैशाली घोडेकर
- चिंचवडच्या अपर्णा डोके
- संत तुकारामनगरचे योगेश बहल
- भोसरीतील मोहिनी लांडे
- शकुंतला धराडे
==आयुक्त राजीव राधव यांनी सादर केलेल्या महापालिकेच्या २०१६-१७च्या अंदाजपत्रकातील लक्षणीय (अनाठायी) खर्च :-
- चिखलीत संतपीठ (खर्च सव्वा कोटी रुपये)
- पिंपरीत भीमसृष्टी (पावणेदोन कोटी)
- यशवंतराव चव्हांरुग्णालयात बहुमजली वाहनतळ (पावणेतीन कोटी)
- बर्ड व्हॅलीमध्ये लेखर शो (साडेतीन कोटी)
- बीआरटीमार्गासाठी वातानुकूलित बस खरेदी (दहा कोटी रुपये)
- ट्राम सेवा (एक कोटी)
- २४ तास पाणी पुरवठा (चाळीस कोटी)
- भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्र (चार कोटी रुपये)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |