"मृदुला बेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
|||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
* प्रिय आजीस... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३-१२-२०१५. |
* प्रिय आजीस... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३-१२-२०१५. |
||
* फक्त ’कलाकार’ म्हणा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-७-२०१५. |
* फक्त ’कलाकार’ म्हणा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-७-२०१५. |
||
* फेअर |
* फेअर अॅन्ड एज्युकेटेड.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १८-६-२०१५. |
||
* बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५. |
* बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५. |
||
* बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकली ...मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-४-२०१५. |
* बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकली ...मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-४-२०१५. |
||
ओळ ४०: | ओळ ४०: | ||
* बुजगावण्याला जेव्हा जाग येते.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-११-२०१५. |
* बुजगावण्याला जेव्हा जाग येते.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-११-२०१५. |
||
* बुडणार की तरणार?... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २६-११-२०१५. |
* बुडणार की तरणार?... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २६-११-२०१५. |
||
* बौद्धिक संपदा धोरण कोणाच्या फायद्याचे? . मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २२-५-२०१६ |
|||
* बौद्धिक संपदेला स्थानिक आधार ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१-२०१५. |
* बौद्धिक संपदेला स्थानिक आधार ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१-२०१५. |
||
* ब्रँडनेम, ट्रेडमार्कचा ‘धुव्वा’! ... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-३-२०१५ |
* ब्रँडनेम, ट्रेडमार्कचा ‘धुव्वा’! ... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-३-२०१५ |
१०:५३, २५ मे २०१६ ची आवृत्ती
प्रा. डॉ. मृदुला हेमंत बेळे या, जून २००५पासून, नाशिकच्या एमव्हीपीएसाच्या फार्मसी महाविद्यालयात औषधिनिर्माणशास्त्राच्या अध्यापिका आहेत. त्या एम.फार्म. पीएच.डी. असून त्यांनी इंटरनॅशनल पेटंट कायद्याचा पदव्युत्तर डिप्लोमा घेतला आहे. त्या परीक्षेत त्या गुणानुक्रमे तिसर्या आल्या होत्या.
मृदुला बेळे यांनी ११हून अधिक संशोधनपर लेख लिहिले असून त्यांच्या नावावर किमान ३ पेटंटे आहेत. मराठी वृत्तपत्रांत त्या सातत्याने तांत्रिक विषयांवर ललित लिखाण करत असतात. त्यांची कुठेकुठे औ़़षधनिर्मिती, स्वामित्वाधिकार आदी विषयांवर व्याख्याने होत असतात. ३१ जानेवारी २०१४ रोजी, मुलुंड (मुंबई)मधील 'महाराष्ट्र सेवा संघा'त, 'औषधांचे अर्थकारण' या विषयावर त्यांचे असेच एक व्याख्यान झाले होते.
मृदुला बेळे यांचे ’पेटंट कायद्या’विषयी वृत्तपत्रांत आलेले लेख
- असून अडचण नसून खोळंबा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-७-२०१५.
- आहे खडतर तरी... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २२-१०-२०१५.
- उत्क्रांतीच... सजीवांवरील पेटंटची ! ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २०-८-२०१५.
- औषध न लगे मजला ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २६-३-२०१५.
- औषधांचे पेटंट युद्ध ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३०-११-२०१४.
- कथा अकलेच्या कायद्याची .. -मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-७-२०१५.
- कलाकाराचा अधिकार -- कॉपीराइट ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २८-५-२०१५
- कलाकृतीच्या नैतिक हक्काचा प्रश्न .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १५-१-२०१५
- कलेसाठी की व्यापारासाठी? - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २१-५-२०१५
- कल्पना खुशाल चोरू द्या... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ४-६-२०१५
- कळा औषधजन्माच्या.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१०-२०१५
- का रे भुललासी? -- मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३-९-२०१५
- कुर्हाडीचा दांडा.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३०-४-२०१५.
- क्या नया है वह? - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ६-८-२०१५.
- ..गोफ विणू! ... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २७-८-२०१५
- जाता जाता ... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३१-१२-२०१५ (लेखमालेतील शेवटचा लेख)
- ट्रिप्स करार की गळचेपी? ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २९-१-२०१५.
- ट्रिप्स करारावरचा उःशाप... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-२-२०१५.
- ट्रेडमार्क (आत्म)हत्या ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ५-३-२०१५.
- ट्रेडमार्क कसा असावा ...नसावा. ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २०-२-२०१५.
- ट्रेडमार्क.. नियमच नाबाद! .. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १९-३-२०१५.
- तरुण आहे ’हक्क’ अजुनी... ! ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २९-१०-२०१५.
- तुझं माझं जमेना.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १९-११-२०१५.
- तू गिर, मैं संभालूंगा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १७-१२-२०१५.
- तिमिरातुनी तेजाकडे! ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१०-२०१५.
- तोल सांभाळण्याचा खेळ .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २२-१-२०१५
- धरलं तर चावतं.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ५-११-२०१५.
- (पुन्हा) प्रिय आजीस.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १०-१२-२०१५.
- प्रिय आजीस... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३-१२-२०१५.
- फक्त ’कलाकार’ म्हणा ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-७-२०१५.
- फेअर अॅन्ड एज्युकेटेड.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १८-६-२०१५.
- बासमतीचा पेटंटचा वाद... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १६-४-२०१५.
- बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकली ...मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-४-२०१५.
- बुजगावण्याचा बागुलबुवा.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १५-१०-२०१५.
- बुजगावण्याला जेव्हा जाग येते.. मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-११-२०१५.
- बुडणार की तरणार?... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २६-११-२०१५.
- बौद्धिक संपदा धोरण कोणाच्या फायद्याचे? . मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २२-५-२०१६
- बौद्धिक संपदेला स्थानिक आधार ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१-२०१५.
- ब्रँडनेम, ट्रेडमार्कचा ‘धुव्वा’! ... - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १२-३-२०१५
- ’ब्रॅण्डनेम’मधली बौद्धिक संपदा .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १९-२-२०१५
- मुझको भी तू ’लिफ्ट’ करा दे... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ९-७--२०१५.
- राजकन्या की चेटकीण? ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १०-९--२०१५.
- श्श्शूऽऽऽ... कुठं बोलायचं नाही ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २४-१२-२०१५.
- सख्खे शेजारी ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २५-६-२०१५.
- ‘संपुष्टी’तत्त्व आपल्या फायद्याचे!.. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ५-२-२०१५
- सम थिंग्ज आर फेअर .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ११-६-२०१५.
- स्थानमाहात्म्य! .... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-४-२०१५.
- ही शर्यत रे अपुली..! .. - मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १३-८-२०१५.
- ज्ञानफळांच्या राखणीसाठी... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१-२०१५.