Jump to content

"राजीव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८: ओळ ८:
* नाटकातला काळ (नाट्यशास्त्रविषयक)
* नाटकातला काळ (नाट्यशास्त्रविषयक)
* नाकातलं मिथक (नाट्यशास्त्रविषयक)
* नाकातलं मिथक (नाट्यशास्त्रविषयक)
* या साठेचं काय करायचं (नाटक)
* या साठेचं काय करायचं (नाटक) : हिंदी रूपांतर ‘इस कंबख्त साठी का क्या करे?’. अनुवादक [[ज्योती सुभाष]].
* वांधा (नाटक)
* वांधा (नाटक)



१८:०६, २१ मे २०१६ ची आवृत्ती

राजीव नाईक हे एक मराठी भाषेतील लेखक आहेत. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीला एकांकिका लिहिणारे राजीव नाईक यांच्या कथा ’अबकडई’, ’पूर्वा’, ’सत्यकथा’, ’हंस’ आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.

राजीव नाईक यांची प्रकाशित पुस्तके

  • अखेरचं पर्व (नाटक)
  • अनाहत (नाटक)
  • अवकाश न-नाटकाचा (नाट्यशास्त्रविषयक)
  • खेळ नाटकाचा (नाट्यशास्त्रविषयक)
  • नाटकातला काळ (नाट्यशास्त्रविषयक)
  • नाकातलं मिथक (नाट्यशास्त्रविषयक)
  • या साठेचं काय करायचं (नाटक) : हिंदी रूपांतर ‘इस कंबख्त साठी का क्या करे?’. अनुवादक ज्योती सुभाष.
  • वांधा (नाटक)
  • मराठी साहित्यात प्रायोगिक आणि नावीन्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकाचा गौरव करण्यासाठी वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे, इ.स.१९९४सालापासून दर तीन वर्षांनी, गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार दिला जातो. इ.स. २०१२सालचा पुरस्कार राजीव नाईक यांना मिळाला आहे.