"मधु कांबीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Chetank9982 (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ ८०: | ओळ ८०: | ||
==लेखन== |
==लेखन== |
||
* मधुरंग (मधू कांबीकर यांच्या कलाजीवनातील आठवणी सांगणारे आत्मचरित्र) |
* मधुरंग (मधू कांबीकर यांच्या कलाजीवनातील आठवणी सांगणारे आत्मचरित्र) |
||
==पुरस्कार== |
|||
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा]] पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य [[केशवराव दाते]] पुरस्कार’ (२५-५-२०१६) |
|||
०६:१०, २१ मे २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मधु कांबीकर | |
---|---|
चित्र:सैराटरिंकू.jpg सैराटरिंकू.jpg | |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
मधू कांबीकर या ’शापित’ नावाच्या मराठी चित्रपटातून प्रसिद्धीस आलेल्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या चित्रपटानंतर पुढे त्या ३० वर्षांहून अधिक वर्षे चित्रपटसृष्टीत ठामपणे अभिनय करत राहिल्या. चित्रपटात येण्यापूर्वी मधू.कांबीकर तमाशात काम करायच्या. या गोष्टीचा त्यांना मोठा फायदा झाला. लावणीच्या चाहत्या वर्गाला लावणीचा इतिहास कळावा, यासाठी त्यांनी लावणीबाबतचे जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून त्याद्वारे तमाशाचा इतिहास गुंफण्याचे महत्त्वाचे काम केले. हे अवघड काम यशस्वी करण्यासाठी मधू कांबीकरांना त्याच्या तमाशा फडातील ११ कलाकारांनी भरपूर मदत केली. या इतिहासावर आधारित असा ’सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम कांबीकर रंगमंचावर सादर करतात.
कांबीकर यांनी पुण्यातल्या बाळासाहेब भोसले यांच्याकडून कथ्थकचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. एवढेच नव्हे, तर त्यांना पेशवेकालीन परंपरा सादर करण्याचा मानही त्यांना मिळाला.
चित्रपट आणि त्यातील भूमिका
- अन्यायाचा प्रतिकार
- आई तुळजा भवानी
- आज झाले मुक्त मी (१९८६)
- आभ्राण (२०१५)
- एक होता विदूषक (१९९२)
- कथा तिच्या लग्नाची (२००९)
- कर्ज कुंकवाचं (२००९)
- कर्तबगार (२०१२)
- खट्याळ सासू नाठाळ सून
- गोंद्या मारतंय तंगडं (२००८)
- गोष्ट छोटी डोंगराएवढी (२००९)
- घे भरारी
- चल रे लक्ष्या मुंबईला
- चित्रा (२०१०)
- झपाटलेला २ (२०१३)
- डेबू (२०१०) - गाडगे बाबांच्या आई -सखुबाई
- दुर्गा म्हणत्यात मला
- देवाचिये द्वारी
- दोघी(१९९५)
- निर्मला मच्छिंद्र कांबळे (१९९९)
- बिन कामाचा नवरा (१९८४)
- मला एक चानस हवा
- मला घेऊन चला
- माहेरची माया
- मी अमृता बोलतेय (२००८)
- मुंबईचा डबेवाला (२००८)
- यशवंत (१९९७)
- येऊ का घरात (१९९२)
- रंगी बेरंगी (२००८)
- राघू मैना
- राजा पंढरिचा
- वादळ वारं सुटलं गं (२००७)
- विश्वविनायक (१९९४)-तुळशी
- शापित
- संत नामदेव
- संभा-आजचा छावा (२०१२)
- सवाल माझा प्रेमाचा
- सांडू हवालदार (२०१२)
- सातवाँ आसमाँ (१९९२)
- सावर रे (२००८)
- सूत्रधार (१९८७)
- स्वप्न माझं प्रेमाचं
- हम दोनो (१९९५)
- होऊन जाऊ दे (२००९)
लेखन
- मधुरंग (मधू कांबीकर यांच्या कलाजीवनातील आठवणी सांगणारे आत्मचरित्र)
पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा]] पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ (२५-५-२०१६)