"महाराष्ट्रातील संग्रहालये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''महाराष्ट्रात''' अनेक '''वस्तु संग्रहालये''' आहेत. पैकी काही [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश काळात]] तर काही नंतर उभारलेली आहे. |
'''महाराष्ट्रात''' अनेक '''वस्तु संग्रहालये''' आहेत. पैकी काही [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश काळात]] तर काही नंतर उभारलेली आहे. |
||
==अहमदनगर== |
==अहमदनगर== |
||
* आलमगीर संग्रहालय |
|||
* ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय (स्थापना १ मे १९६०) |
* ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय (स्थापना १ मे १९६०) |
||
* कॅव्हलरी टॅंक म्युझियम |
* कॅव्हलरी टॅंक म्युझियम (रणगाडा संग्रहालय, स्थापना १९९४) |
||
* सिटी म्युझियम |
|||
==औंध (सातारा)== |
==औंध (सातारा)== |
०६:३६, २० मे २०१६ ची आवृत्ती
महाराष्ट्रात अनेक वस्तु संग्रहालये आहेत. पैकी काही ब्रिटिश काळात तर काही नंतर उभारलेली आहे.
अहमदनगर
- आलमगीर संग्रहालय
- ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय (स्थापना १ मे १९६०)
- कॅव्हलरी टॅंक म्युझियम (रणगाडा संग्रहालय, स्थापना १९९४)
- सिटी म्युझियम
औंध (सातारा)
- औंध संस्थानाचे श्रीभवानी संग्रहालय
औरंगाबाद
- मराठवाडा विद्यापीठ वस्तुसंग्रहालय
- श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय
- सोनेरी महाल संग्रहालय
कोल्हापूर
- टाऊन हॉल संग्रहालय (स्थापना इ.स. १८७६)
- न्यू पॅलेस संग्रहालय
- सिद्धगिरी म्युझियम
तेर (मराठवाडा)
- रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय
नागपूर
- अजब बंगला (स्थापना इ.स. १८७३)
पैठण
- बाळासाहेब पाटील संग्रहालय
.
मुंबई
- रिझर्व्ह बँकेचे आरबीआय मोनेटरी म्युझियम
- नॅशनल मेरिटाईम म्युझियम
- प्रिन्स ऑफ वेल्स म्य़ुझियम (नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय)
- दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संग्रहालय
- भाऊ दाजी संग्रहालय, राणीचा बाग
- म्युझियम ऑन व्हील : शिवाजी वस्तुसंग्रहालयाची ही बस वर्षातून दोनदा महाराष्ट्राच्या दौर्यावर जाते. या बसमध्ये म्युझियमध्ये संग्रह असलेल्या विविध विषयांवर १३ डॉक्युमेंटरी तयार करण्यात आल्या असून ऑडिओ-व्हिडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून त्या दाखवल्या जातात. बसमध्येच विविध थीमवर प्रदर्शने भरवण्यात येतात.
- सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या परिसरात हेराज संग्रहालय (स्थापना १९२६)
पुणे (एकूण३०)
- आगाखान पॅलेस संग्रहालय
- पुणे रेल्वे स्टेशनजवळचे आदिवासी संग्रहालय,
- जोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज
- डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय
- ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम
- भारत इतिहास संशोधन मंडळअचे संग्रहालय
- डेक्कन कॉलेजमधील मराठा इतिहास संग्रहालय
- राजा केळकर वस्तु संग्रहालय
- रे संग्रहालय (नवीन नाव महात्मा फुले संग्रहालय)
- केसरी वाड्यातील लोकमान्य टिळक संग्रहालय
- विश्रामबागवाडा संग्रहालय
- सदर्न कमांडचे राष्ट्रीय लष्करी संग्रहालय
- सिंबायोसिसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम
- सिंबायोसिस सोसायटीचे अॅफ्रो एशियन कल्चरल म्युझियम
वरसोली (लोणावळा)
- सुनील्स सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम
सातारा
- सातारा ऐतिहासिक संग्रहालय (जुने नाव पारसनीस संग्रहालय). हे संग्रहालय ब्रिटिशांनी पुण्यातील मराठा इतिहास संग्रहालयात विलीन केले. (१९३९)
- शिवाजी संग्रहालय