Jump to content

"भारद्वाज (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १९: ओळ १९:


एकाने कुप कुप कुप करत आवाज सुरू केला की दुसरा लगेच तसाच आवाज काढतो आणि हा खेळ एका मागे एक ५ ते २० वेळापर्यंत आवाज काढून सुरूच राहतो. भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे.
एकाने कुप कुप कुप करत आवाज सुरू केला की दुसरा लगेच तसाच आवाज काढतो आणि हा खेळ एका मागे एक ५ ते २० वेळापर्यंत आवाज काढून सुरूच राहतो. भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे.

==शहर पक्षी==
भारद्वाज सावंतवाडीचा शहरपक्षी म्हणून निवडून आला आहे. मलबारी कर्णा या पक्ष्याला त्याने हरवले.



<gallery perrow="6">
<gallery perrow="6">
ओळ २५: ओळ २९:
File:Greater Coucal I IMG 0726.jpg
File:Greater Coucal I IMG 0726.jpg
</gallery>
</gallery>

==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

२२:२५, १९ मे २०१६ ची आवृत्ती

भारद्वाज (पक्षी)
अन्य भाषांतील नावे
हिंदी महोख

भारद्वाज (इंग्लिश:Greater Coucal) हा भारतात आणि पूर्व आशियामध्ये दिसणारा पक्षी आहे. हा भारता पासून दक्षिण चीनइंडोनेशिया पर्यंत आढळतो.

अधिक माहिती

मराठीत भारद्वाज, कुंभार कावळा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी डोमकावळ्याच्या आकाराचा आहे.तसेच याला लाल कावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्क्कुटकुंबा, कुक्कुडकोंबा या नावानेही ओळखतात.[] याला इंग्रजीत Greater Coucal or Crow Pheasant असे म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस साईनेसिस (Centropus sinesis) असे आहे. भारद्वाजही ककु कुटुंबातील सदस्य असला तरी हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून जाणारा पक्षी नाही.

झुडपी जंगल, खुले मैदानी प्रदेश, गवताळ प्रदेश अशा भागात आणि मनुष्य वसतीजवळच राहणे पसंत असलेला भारद्वाज, जास्तवेळ जमिनीवर राहतो. नर-मादी सारखेच दिसतात. लहान-मोठे किडे, पाली, सुरवंट, उंदीर,सरडा हे याचे मुख्य अन्न आहे.

एकाने कुप कुप कुप करत आवाज सुरू केला की दुसरा लगेच तसाच आवाज काढतो आणि हा खेळ एका मागे एक ५ ते २० वेळापर्यंत आवाज काढून सुरूच राहतो. भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे.

शहर पक्षी

भारद्वाज सावंतवाडीचा शहरपक्षी म्हणून निवडून आला आहे. मलबारी कर्णा या पक्ष्याला त्याने हरवले.


संदर्भ