Jump to content

"महाराष्ट्रातील संग्रहालये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात ब्रिटिश काळात आणि त्यानंतर उभारलेली अनेक वस्तु-सं...
(काही फरक नाही)

१२:४७, १९ मे २०१६ ची आवृत्ती

महाराष्ट्रात ब्रिटिश काळात आणि त्यानंतर उभारलेली अनेक वस्तु-संग्रहालये आहेत.

त्यांपैकी काही ही :-

अहमदनगर

  • ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय (स्तापना १ मे १९६०)

औंध (सातारा)

ौंध संस्थानाचे संग्रहालय

औरंगाबाद

  • मराठवाडा विद्यापीठ वस्तुसंग्रहालय
  • श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय
  • सोनेरी महाल संग्रहालय

कोल्हापूर

  • टाऊन हॉल संग्रहालय (स्थापना इ.स. १८७६)
  • न्यू पॅलेस संग्रहालय
  • तेर (मराठवाडा)==
  • रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय

नागपूर

  • अजब बंगला (स्थापना इ.स. १८७३)

पैठण

  • बाळासाहेब पाटील संग्रहालय

.

मुंबई

  • प्रिन्स ऑफ वेल्स म्य़ुझियम (नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय)
  • भाऊ दाजी संग्रहालय, राणीचा बाग

पुणे

  • आगाखान पॅलेस संग्रहालय)
  • डेक्कन कॉलेज संग्रहालय
  • राजा केळकर संग्रहालय
  • रे संग्रहालय (नवीन नाव महात्मा फुले संग्रहालय)
  • सदर्न कमांडचे संग्रहालय

सातारा

  • शिवाजी संग्रहालय