Jump to content

"स्वाती चांदोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: स्वाती चांदोरकर या एक मराठी लेखिका आहेत. त्या लेखक व.पु. काळे यां...
(काही फरक नाही)

१२:३७, १५ मे २०१६ ची आवृत्ती

स्वाती चांदोरकर या एक मराठी लेखिका आहेत. त्या लेखक व.पु. काळे यांच्या कन्या आहेत.

स्वाती चांदोरकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अनाहत
  • उत्खनन
  • पवित्रम्‌ (या कादंबरीचे प्रकाशन स्मशानात झाले)