Jump to content

"अंनिसचे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) ही २०१५ सालापासून एक साहित्य स...
(काही फरक नाही)

२३:०१, १३ मे २०१६ ची आवृत्ती

अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) ही २०१५ सालापासून एक साहित्य संमेलन भरवते. आत्तापर्यंत झालेली संमेलने आणि त्याचे अध्यक्ष :

  • १ले. संमेलनाध्यक्ष - उत्तम कांबळे
  • २रे. सांगली, १५-१५ मे, २०१६


पहा साहित्य संमेलने