"बलराज मधोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: बलराज मधोक (जन्म : स्कर्डू-जम्मू काश्मीर, २५ फेब्रुवारी. इ.स. १९२०; म... |
(काही फरक नाही)
|
००:४५, ५ मे २०१६ ची आवृत्ती
बलराज मधोक (जन्म : स्कर्डू-जम्मू काश्मीर, २५ फेब्रुवारी. इ.स. १९२०; मृत्यू : नवी दिल्ली, २ मे, इ.स. २०१६) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि जनसंघ या राजकीय पक्षाचे सहसंस्थापक व माजी अध्यक्ष होते.
लोकसभा निवडणुकीत १९६७ मध्ये मधोक यांनी त्यांनी जनसंघाला ३५ जागा मिळवून दिल्या होत्या.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या उदयानंतर मधोक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची १९३७ मध्ये संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती..