"कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
* इ.स. २०१२ - मल्याळी साहित्यिक डॉ. के. सच्चिदानंदन |
* इ.स. २०१२ - मल्याळी साहित्यिक डॉ. के. सच्चिदानंदन |
||
* इ.स. २०१३ - गुजराती लेखक सीतांशू यशश्चंद्र |
* इ.स. २०१३ - गुजराती लेखक सीतांशू यशश्चंद्र |
||
* इ.स. २०१४ : पंजाबी साहित्यिक डॉ. सुरजित पातर |
|||
* इ.स. २०१५ : इंग्रजीतून लेखन करणारे नागा साहित्यिक [[तेमसुला आओ]] |
|||
* इ.स. २०१६ : छिंदवाड्याचे हिंदी लेखक डॉ. विष्णू खरे. |
* इ.स. २०१६ : छिंदवाड्याचे हिंदी लेखक डॉ. विष्णू खरे. |
||
००:०३, ५ मे २०१६ ची आवृत्ती
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार नावाचा पुरस्कार गैरमराठी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांना देण्यात येतो.
एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे मानकरी
- इ.स. २०१० - कन्नड भाषेतील कवी जयंत कैकिणी
- इ.स. २०११ - हिंदी भाषेतील लेखक चंद्रकांत देवताले
- इ.स. २०१२ - मल्याळी साहित्यिक डॉ. के. सच्चिदानंदन
- इ.स. २०१३ - गुजराती लेखक सीतांशू यशश्चंद्र
- इ.स. २०१४ : पंजाबी साहित्यिक डॉ. सुरजित पातर
- इ.स. २०१५ : इंग्रजीतून लेखन करणारे नागा साहित्यिक तेमसुला आओ
- इ.स. २०१६ : छिंदवाड्याचे हिंदी लेखक डॉ. विष्णू खरे.