"रश्मी गुजराथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: रश्मी गुजराथी या एक बालवाङ्मय लिहिणार्या मराठी लेखिका आहेत. त्... |
(काही फरक नाही)
|
०४:०५, ३ मे २०१६ ची आवृत्ती
रश्मी गुजराथी या एक बालवाङ्मय लिहिणार्या मराठी लेखिका आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके पुण्याच्या संयम पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केली आहेत.
रश्मी गुजराथी यांची पुस्तके
- आभाळाची खुशी (बालकविता संग्रह)
- झेरीचा सत्कार (झेरी नावाच्या कुत्रीच्या गोष्टी-बालकथा संग्रह)
- बी रोप झाड (बालकविता संग्रह)
- लाल मण्यांचं झाड (बालकथा संग्रह), वगैरे.