रश्मी गुजराथी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रश्मी गुजराथी या एक बालवाङ्मय लिहिणाऱ्या मराठी लेखिका आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके पुण्याच्या संयम पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केली आहेत.

पुस्तके[संपादन]

  • आभाळाची खुशी (बालकविता संग्रह)
  • झेरीचा सत्कार (झेरी नावाच्या कुत्रीच्या गोष्टी-बालकथा संग्रह)
  • बी रोप झाड (बालकविता संग्रह)
  • लाल मण्यांचं झाड (बालकथा संग्रह), वगैरे.