Jump to content

"व्ही.एन. मयेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
व्ही.एन. मयेकर हे हिंदी-मराठी चित्रपटांचे संकलक आहेत.
व्ही.एन. मयेकर हे हिंदी-मराठी चित्रपटांचे संकलक आहेत.

इ.स. १९७१ सालापासून ते मुंबईच्या चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. सुरुवातीला ते चित्रपट संकलक जी. जी. मयेकर यांचे साहाय्यक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रपट संकलनाचे धडे गिरवले. त्यांनी संकलित केलेला पहिला चित्रपट म्हणजे बी.आर. चोप्रा फिल्म्सचा ‘छोटी सी बात’ हा चित्रपट होय. त्याचे दिग्दर्शक बासू चटर्जी होते. हा चित्रपट हिट झाला, त्यामुळे मयेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले.

त्यांनी शंभरहून अधिक चित्रपट केले असून त्यांच्या ‘घातक’ व ‘घायल’ या चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कार तर ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार मिळाला. मयेकर यांचे दामिनी, अस्तित्व, पुकार, विवाह, शौकीन, हथियार, अंदाज अपना अपना, फिदा, अपने पराये, पिताह, खाकी हे चित्रपट सर्वाच्या लक्षात राहिले. त्यांनी ‘तो बात पक्की’ या केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे संकलन केले. त्या चित्रपटातील त्यांचे काम पाहून त्यांना केदार यांनी ‘श्रीमंत दामोदरपंत’चे कामही दिले. मयेकर यांनी प्रत्येक चित्रपटाच्या संकलनात त्यांनी वेगळा ठसा उमटवला. बासू चटर्जी, राजकुमार संतोषी, सूरज बडजात्या, महेश मांजरेकर, राहुल रवैल या दिग्दर्शकांबरोबर त्यांना बराच अनुभवही मिळालेला आहे. - See more at: http://www.loksatta.com/vyakhtivedh-news/v-n-mayekar-1222361/#sthash.X8G1yN2S.dpuf

==मयेकरांचे संकलन असलेले हिंदी-मराठी चित्रपट==
==मयेकरांचे संकलन असलेले हिंदी-मराठी चित्रपट==
ओळ १३: ओळ १७:
* कुरुक्षेत्र
* कुरुक्षेत्र
* कृष्ण (१९९६)
* कृष्ण (१९९६)
* खाकी
* खिलाफ
* खिलाफ
* खोज (१९८९)
* खोज (१९८९)
* घातक
* घटक
* घायल
* चायना गेट
* चायना गेट
* छॊटीसी बात
* जत्रा
* जत्रा
* जिस देश में गंगा रहता है
* जिस देश में गंगा रहता है
ओळ ६२: ओळ ६९:
==मयेकर यांना मीळालेले पुरस्कार==
==मयेकर यांना मीळालेले पुरस्कार==
* 'वास्तव'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी आयफा पुरस्कार (२०००)
* 'वास्तव'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी आयफा पुरस्कार (२०००)
* 'घटक'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी फिल्मफेअर पुरस्कार (१९९७)
* 'घातक'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी फिल्मफेअर पुरस्कार (१९९७)
* 'घायल'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी फिल्मफेअर पुरस्कार
* ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार

१३:०१, २५ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

व्ही.एन. मयेकर हे हिंदी-मराठी चित्रपटांचे संकलक आहेत.

इ.स. १९७१ सालापासून ते मुंबईच्या चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. सुरुवातीला ते चित्रपट संकलक जी. जी. मयेकर यांचे साहाय्यक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रपट संकलनाचे धडे गिरवले. त्यांनी संकलित केलेला पहिला चित्रपट म्हणजे बी.आर. चोप्रा फिल्म्सचा ‘छोटी सी बात’ हा चित्रपट होय. त्याचे दिग्दर्शक बासू चटर्जी होते. हा चित्रपट हिट झाला, त्यामुळे मयेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले.

त्यांनी शंभरहून अधिक चित्रपट केले असून त्यांच्या ‘घातक’ व ‘घायल’ या चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कार तर ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार मिळाला. मयेकर यांचे दामिनी, अस्तित्व, पुकार, विवाह, शौकीन, हथियार, अंदाज अपना अपना, फिदा, अपने पराये, पिताह, खाकी हे चित्रपट सर्वाच्या लक्षात राहिले. त्यांनी ‘तो बात पक्की’ या केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे संकलन केले. त्या चित्रपटातील त्यांचे काम पाहून त्यांना केदार यांनी ‘श्रीमंत दामोदरपंत’चे कामही दिले. मयेकर यांनी प्रत्येक चित्रपटाच्या संकलनात त्यांनी वेगळा ठसा उमटवला. बासू चटर्जी, राजकुमार संतोषी, सूरज बडजात्या, महेश मांजरेकर, राहुल रवैल या दिग्दर्शकांबरोबर त्यांना बराच अनुभवही मिळालेला आहे. - See more at: http://www.loksatta.com/vyakhtivedh-news/v-n-mayekar-1222361/#sthash.X8G1yN2S.dpuf

मयेकरांचे संकलन असलेले हिंदी-मराठी चित्रपट

  • अंदाज अपना अपना
  • अपने पराये
  • अशांत
  • अस्तित्व
  • आई
  • आखरी चीख
  • आंटी नं १
  • एक विवाह ऐसा भी (२००८)
  • एहसास-अ फीलिंग
  • कुरुक्षेत्र
  • कृष्ण (१९९६)
  • खाकी
  • खिलाफ
  • खोज (१९८९)
  • घातक
  • घायल
  • चायना गेट
  • छॊटीसी बात
  • जत्रा
  • जिस देश में गंगा रहता है
  • जोर लगा के... हैया

---

  • डकाईत
  • डान्सर
  • तुम्हारे लिये
  • तू चोर मैं सिपाही
  • तेरा मेरा साथ रहें
  • तो बात पक्की
  • द लेजेंड ऑफ भगतसिंग
  • दामिनी
  • दिल्लगी (१९७८)
  • दहेक
  • दिेल आशना है
  • निगेबान द थर्ड आय
  • निदान
  • पद्मश्री लालू प्रसाद यादव
  • पांडव
  • पिता
  • पुकार (२०००)
  • प्रेम विवाह

---

  • फिदा
  • बरसात (१९९५)
  • भाई
  • मिस्टर बाँड
  • लज्जा (२००१)
  • ले चल अपने संग
  • वादे इरादे (१९९४)
  • वास्तव
  • विवाह
  • शौकीन
  • श्रीमंत दामोदरपंत
  • सरस्वतीचंद्र
  • सौगंध (१९९१)
  • स्वामी (१९७७)
  • हथियार
  • हम हैं कमाल के
  • हमारी बहू अलका
  • हसीना मान जायेगी (१९६८)

मयेकर यांना मीळालेले पुरस्कार

  • 'वास्तव'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी आयफा पुरस्कार (२०००)
  • 'घातक'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी फिल्मफेअर पुरस्कार (१९९७)
  • 'घायल'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी फिल्मफेअर पुरस्कार
  • ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार

(अपूर्ण)