Jump to content

"मसूद अझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मौलाना मसूद अझर (जन्म : बहवालपूर (पंजाब); १० जुलै किंवा ७ ऑगस्ट इ.स. १...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
मौलाना मसूद अझर (जन्म : बहवालपूर (पंजाब); १० जुलै किंवा ७ ऑगस्ट इ.स. १९६८) हा एक कुख्यात पाकिस्तामी दहशतवादी आहे. ह्याला ९ किंवा १० भावंडे आहेत.

मसूद अझरच्या वडलांचे नाव अल्ला बख्श शब्बीर. ते एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्याशिवाय ते एक पोल्ट्री आणि डेअरी फार्म चालवीत. मसूद अझरचे जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोरी मदरशात झालं. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचे मुख्य कामच जिहादी तयार करणे हे होतं. तय्यार झालेला अझर अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयने उभारली होती. जिहादींचे खाजगी सैन्य उभारून. त्यासाठी आयेसआयने हर्कत-उल-मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अफगाणिस्तानच्या लढाईत जखमी होऊन आलेला अझर त्या संघटनेत १९८५ साली सामील झाला. संघटनेचा प्रमुख म्हणून निवडला गेलेला अझर 'साद-ए-मुजाहिदीन' या उर्दू नियतकालिकाचा आणि सवते कश्मिर' या अरबी वृत्तपत्राचा संपादक झाला.
मसूद अझरच्या वडलांचे नाव अल्ला बख्श शब्बीर. ते एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्याशिवाय ते एक पोल्ट्री आणि डेअरी फार्म चालवीत. मसूद अझरचे जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोरी मदरशात झालं. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचे मुख्य कामच जिहादी तयार करणे हे होतं. तय्यार झालेला अझर अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयने उभारली होती. जिहादींचे खाजगी सैन्य उभारून. त्यासाठी आयेसआयने हरकत-उल-मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अफगाणिस्तानच्या लढाईत जखमी होऊन आलेला अझर त्या संघटनेत १९८५ साली सामील झाला. संघटनेचा प्रमुख म्हणून निवडला गेलेला अझर 'साद-ए-मुजाहिदीन' या उर्दू नियतकालिकाचा आणि सवते कश्मिर' या अरबी वृत्तपत्राचा संपादक झाला.

==काश्मीरसाठी==
१९९० नंतर अफगाणिस्तानातली लढाई संपल्यानंतर आयएसआयने आझर काश्मीरमधे कामी लावले. काश्मीरमधे घातपात करायचे, काश्मीर भारतातून हिसकावूनन घ्यायचे या कामी त्याची नेमणूक करण्यात आली.

याच काळात अझर ब्रिटनसह अनेक देशांत दौरे करून जिहादसाठी पैसे गोळा करत असे. प्रत्येक दौऱ्यात तो स्पष्टपणे सांगत असे की काश्मिर मुक्ती आणि भारतविरोधी लढा यासाठीच जिहाद असेल, त्यासाठीच पैसे, शस्त्रे आणि जिहादींची आवश्यकता आहे.

अझर काश्मीरमधे १९९४ साली पोहचला. परदेशी लोकांचे अपहरण करून पैसे मिळवण्यासाठी त्याने अल फरहान नावाची एक स्वतंत्र संघटना स्थापली. हॅन्स ख्रिश्चन ओस्ट्रोला अल फरहानने ठार मारले. युनायटेड नेशन्सने १९९७ साली हरकत-उल-अन्सार संघटना दहशतवादी म्हणून घोषित केली. अझरने जुन्या हरकत-उल- मुजाहिद्दीन या नावाे उद्योग सुरू केले. १९९४ साली अझरला भारतीय पोलिसांनी दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात ठेवले.

१९९९ साली अझरचा धाकटा भाऊ अब्दुल रऊफ असगर यानंेयोजनापूर्वक इंडियन एअरलाइन्सचे आयसी ८१४ विमान काठमांडूहून पळवले आणि कंदाहारला नेले.

अपहरणकर्त्यांची मागणी मान्य करून अझरला कोट भलवाल तुरुंगातून आयपीएस पोलिस अधिकारी एस. पी. वैद्य यांनी सोडवले. भारत सरकारचे मंत्री जसवंत सिंग अझरला सोबत घेऊन कंदाहारला पोचले. अझर कंदाहारमधून तडक पाकिस्तानात गेला.

१३:३८, १० एप्रिल २०१६ ची आवृत्ती

मौलाना मसूद अझर (जन्म : बहवालपूर (पंजाब); १० जुलै किंवा ७ ऑगस्ट इ.स. १९६८) हा एक कुख्यात पाकिस्तामी दहशतवादी आहे. ह्याला ९ किंवा १० भावंडे आहेत.

मसूद अझरच्या वडलांचे नाव अल्ला बख्श शब्बीर. ते एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्याशिवाय ते एक पोल्ट्री आणि डेअरी फार्म चालवीत. मसूद अझरचे जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोरी मदरशात झालं. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचे मुख्य कामच जिहादी तयार करणे हे होतं. तय्यार झालेला अझर अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयने उभारली होती. जिहादींचे खाजगी सैन्य उभारून. त्यासाठी आयेसआयने हरकत-उल-मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अफगाणिस्तानच्या लढाईत जखमी होऊन आलेला अझर त्या संघटनेत १९८५ साली सामील झाला. संघटनेचा प्रमुख म्हणून निवडला गेलेला अझर 'साद-ए-मुजाहिदीन' या उर्दू नियतकालिकाचा आणि सवते कश्मिर' या अरबी वृत्तपत्राचा संपादक झाला.

काश्मीरसाठी