Jump to content

"दिगंबर बाळकृष्ण मोकाशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७१: ओळ ७१:
== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
२. २०१४-१५ हे दि बा मोकाशी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, अधिक माहितीसाठी पहा https://www.facebook.com/dibamokashi, https://www.facebook.com/D-B-Mokashi-Di-Ba-Mokashee-DATA-on-Internet-1399857247001589/?ref=aymt_homepage_panel व पान ८४ व ८६ , अंतर्नाद दिवाळी विशेषांक २०१५ <br/>
३. [http://www.loksatta.com/lekha-news/article-on-d-b-mokashi-1162360/दि.बा. मोकाशींवरील लोकसत्तातील लेख]


[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९१५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील मृत्यू]]
२. २०१४-१५ हे दि बा मोकाशी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, अधिक माहितीसाठी पहा https://www.facebook.com/dibamokashi, https://www.facebook.com/D-B-Mokashi-Di-Ba-Mokashee-DATA-on-Internet-1399857247001589/?ref=aymt_homepage_panel व पान ८४ व ८६ , अंतर्नाद दिवाळी विशेषांक २०१५

२०:४८, ४ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

दि.बा. मोकाशी (जन्म : उरण - रायगड जिल्हा, २७ नोव्हेंबर, इ.स. १९१५, मृत्यू : पुणे, २९ जून, इ.स. १९८१) हे एक मराठी कथा-कादंबरी लेखक होते.[] नेहमीच्या जीवनानुभवावर आधारित ललित कथांप्रमाणेच मोकाशी यांनी गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यांसारख्या वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या.

शिक्षण आणि व्यवसाय

मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मोकाशी यांनी अभियांत्रिकीची पदविका घेतली व पुण्यात रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय केला.

अल्प परिचय

जन्म: २७ नोव्हेंबर १९१५ जन्मठिकाण: उरण (महाराष्ट्र) मृत्यू: २९ जून १९८१ * पाच नवकथाकारांपैकी एक

  • लेखनाची वैशिष्टये : सोपी व मधुर भाषा, विविध विषयांची सहज हाताळणी,आशयधन लेखन
  • आजच्या वेगवान जगात राहणार्या पुढील पिढीलाही लेखन भावते, विचार कालाच्या पुढे
  • कथालेखक म्हणून विशेष प्राविण्य तरीही १९३८ ते १९८१ या ४२ वर्षात सुमारे ४०० लघुकथांसह कादंबरी, ललितलेखन असे सातत्याने विपुल लेखन.
  • पुढील साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट कलाकृतीचा पुरस्कार देऊन गौरवले.

गुपित (१९५७), पालखी (१९५७), स्थळयात्रा (१९५८), आमोद सुनासी आले (१९६०), देव चालले (१९६२), जमीन आपली आई (१९६६)

लेखन

१. कादंबरी

  • आनंद ओवरी (संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरी) : या कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ’ट्‌विटर’वर ठेवले आहे.
  • देव चालले ( १९६१) : या कादंबरीचे Farewell to God' या नावाचे भाषांतर, प्रमोद काळे यांनी केले आहे.
  • पुरुषास शंभर गुन्हे माफ (कादंबरी १९७१)
  • वात्स्यायन (चरित्रात्मक कादंबरी १९७८)
  • स्थळ-यात्रा (१९५८)

२. कथासंग्रह

  • असा असावा नवा
  • आता आमोद सुनासी आले (ललित). (हिंदी अनुवाद - राम जी जाग उठा - लीला बांदिवडेकर)
  • आदिमाया
  • आम्ही मराठी माणसं
  • कथामोहिनी (कथासंग्रह १९५९)
  • चापलूस (कथासंग्रह १९७४)
  • जरा जाऊन येतो (कथासंग्रह)
  • तू आणि मी (कथासंग्रह १९७७)
  • दि.बा. मोकाशी यांची कथा (संपादक - अरविंद गोखले)
  • निवडक मोकाशी (साहित्य अकादमी,दिल्ली )
  • पाच हजार गायी (कथासंग्रह १९७५)
  • माऊली (कथासंग्रह १९७६)
  • लामणदिवा (कथासंग्रह १९४७) - मोकाशींचा हा पहिला कथासंग्रह आहे.
  • वणवा (कथासंग्रह १९६५)

३. अन्य ललित साहित्य

  • अठरा लक्ष पावले (प्रवासवर्णनात्मक समाजजीवनाचा शोध १९७१)
  • अमृतानुभव (ललित लेख) : या पुस्तकाचे याच नावाचे गुजराती भाषांतर आहे, भाषांतरकर्ती उषा शेठ.
  • पालखी (प्रवासवर्णनात्मक समाजजीवनाचा शोध १९६४) : इंग्रजी भाषांतर, Pālkhī  : An Indian Pilgrimage (भाषांतरकार - Philip Engblom)
  • संध्याकाळचे पुणे (ललित १९८०; मोकाशी यांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक)

४. बालसाहित्य

  • अंधार दरी
  • किमया
  • गुपित
  • गोमा
  • जगाच्या कोलांट्या
  • जमीन आपली आई
  • तुमचा रेडिओ
  • बालचंद्र
  • यंत्र आणि तंत्र (भाग १ व २)
  • सोन्याची कथा

५.मराठीत अनुवाद

  • घणघणतो घंटानाद (For Whom The Bell Tolls, या हेमिंग्वे याच्या पुस्तकाचे मराठी भाषांतर)
  • प्लासीचा रणसंग्राम (अनुवादित ऐतिहासिक कादंवरी; मूळ लेखक : मेडोज टेलर)

५. इतर भाषांमध्ये अनुवादित झालेले साहित्य

  • अमृतानुभव (ललित लेख) : गुजराथीत
  • कामसूत्रकार वात्स्यायन : इंग्रजीत
  • देव चालले : इंग्रजी, हंगेरियन व ओरिया भाषांत
  • पालखी : इंग्रजीत

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ संजय वझरेकर (२७ नोव्हेंबर २०१३). नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. ५ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.

२. २०१४-१५ हे दि बा मोकाशी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, अधिक माहितीसाठी पहा https://www.facebook.com/dibamokashi, https://www.facebook.com/D-B-Mokashi-Di-Ba-Mokashee-DATA-on-Internet-1399857247001589/?ref=aymt_homepage_panel व पान ८४ व ८६ , अंतर्नाद दिवाळी विशेषांक २०१५
३. मोकाशींवरील लोकसत्तातील लेख