Jump to content

"लोकसंख्येनुसार शहराचा दर्जा (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतामध्ये कोणत्या गावाला खेडेगाव म्हणायचे, गाव म्हणायचे की शहर...
(काही फरक नाही)

१५:२२, ३० मार्च २०१६ ची आवृत्ती

भारतामध्ये कोणत्या गावाला खेडेगाव म्हणायचे, गाव म्हणायचे की शहर हे ठरलेले आहे.

  • गावाची वस्ती ५००० पेक्षा कमी असेल तर ते खेडेगाव.
  • गावाची वस्ती एक लाख किंवा त्याहून अधिक असेत तर ते शहर, आणि
  • ज्या गावाची वस्ती ५,००० ते १,००,००० असेल ते गाव (Town)

सेन्सस टाऊन

ज्या गावाची लोकसंख्या किमान ५००० आहे, गाावााताली किमान ७५ टक्के पुरुष शेतीवर अवलंबून नाहीत आणि ज्या गावाच्या लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला ४००हून अधिक आहे, अशा गावाला सॆन्सस टाऊन म्हणावे.

स्टॅट्युटरी टाऊन

ज्या गावात नगरपालिका, महापालिका, कॅन्टॉन्मेन्ट बोर्ड किंवा अशीच एखादी स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्या गावाला स्टॅट्युटरी टाऊन म्हणावे.

गावांचे वर्गीकरण

वर्ग I : लोकवस्ती एक लाख किंवा त्याहून अधिक
. वर्ग II : लोकवस्ती ५०,००० ते ९९,९९९
. वर्ग III : लोकवस्ती २०,000 ते ४९,९९९
. वर्ग IV : लोकवस्ती १०,००० ते १९,९९९
. वर्ग V : लोकवस्ती ५,००० ते ९,९९९