Jump to content

चर्चा:लोकसंख्येनुसार शहराचा दर्जा (भारत)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वस्ती की लोकसंख्या ?

[संपादन]

@प्रसाद साळवे: सर, @Mahitgar: sir, या लेखात सुरूवातील खेडेगाव, गाव व शहर यात वस्त्या वरून तुलना केलेली आहे. परंतु तेथे वस्ती एवजी लोकसंख्या शब्द असायला हवा का? कारण वस्त्या म्हणजे घरे किंवा कुटुंबे असा अर्थ होतो. --संदेश हिवाळेचर्चा २०:२७, २७ एप्रिल २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २०:२७, २७ एप्रिल २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: माझ्या मते लेखात वापरलेला "वस्ती" हा शब्द लोकवस्ती अर्थात लोकसंख्या या अस्थाने वापरलेला आहे. तरी त्या ऐवजी लोकसंख्या शब्द वापरला तरी हरकत नसावी. प्रसाद साळवे २१:१८, २७ एप्रिल २०१७ (IST)[reply]

धन्यवाद