Jump to content

"बरिशाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
oops
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बारिसाल''' [[बांगलादेश]]मधील [[किर्तनखोला नदी]]वरील बंदर व शहर आहे. बारिसाल विभागाचे मुख्यालय असलेल्या या शहरात २० वॉर्ड व ५० महल्ले आहेत. हे शहर १६.३७ किमी<sup>२</sup>वर पसरलेले आहे.
'''बारिसाल''' हे [[बांगलादेश]]मधील [[कीर्तनखोला नदी]]वरील बंदर व शहर आहे. बारिसाल विभागाचे मुख्यालय असलेल्या या शहरात २० वॉर्ड व ५० महल्ले आहेत. हे शहर १६.३७ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेले आहे.

बारिसाल हे प्रसिद्ध हिंदी संगीत दिग्दर्शक [[अनिल बिस्वास]] आणि बासरीवादक [[पन्नालाल घोष]] यांचे मूळ गाव होय.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:१४, २३ मार्च २०१६ ची आवृत्ती

बारिसाल हे बांगलादेशमधील कीर्तनखोला नदीवरील बंदर व शहर आहे. बारिसाल विभागाचे मुख्यालय असलेल्या या शहरात २० वॉर्ड व ५० महल्ले आहेत. हे शहर १६.३७ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेले आहे.

बारिसाल हे प्रसिद्ध हिंदी संगीत दिग्दर्शक अनिल बिस्वास आणि बासरीवादक पन्नालाल घोष यांचे मूळ गाव होय.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत