"महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महात्मा फुले-आंबेडकर विचारमंच गडचिरोलीच्या वतीने १३ फेब्रुवार...
(काही फरक नाही)

१२:०२, १८ मार्च २०१६ ची आवृत्ती

महात्मा फुले-आंबेडकर विचारमंच गडचिरोलीच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ला शुकवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. भाऊ लोखंडे होते.


पहा : मराठी साहित्य संमेलने